२१ दिवसाच्या बाप्पाचा जागरण 😁| जोरदार आरती, बेंजो वाजवला आणि सोबतच मॅगी आणि तंबोला गेम 😍|
Pankaj Pujare Vlogs
0:00 / 0:00
२१ दिवसाच्या बाप्पाचा जागरण 😁| जोरदार आरती, बेंजो वाजवला आणि सोबतच मॅगी आणि तंबोला गेम 😍|
606 просмотров · 4 дн. назад
Pankaj Pujare Vlogs
123 подписчика
606 просмотров · 4 дн. назад
🙏 गणपती बाप्पा मोरया! ❤️
२१ दिवसाच्या बाप्पाचं जागरण म्हणजे एकदम धमाल रात्र! 😍🥳
या Vlog मध्ये पाहायला मिळणार आहे जोरदार आरती 🙏, बेंजोचा भन्नाट आवाज 🎶 आणि मित्रांसोबत केलेली मस्त मजा! 😁
रात्री जागरणात मॅगी करून खाल्ली 🍜😋 आणि त्यासोबतच रंगला तंबोला गेम 🎲😂
हशा, धमाल आणि बाप्पाच्या भक्तीने भरलेली ही सुंदर रात्र तुमच्यासोबत शेअर करत आहे. ❤️🙏
व्हिडिओ आवडला तर 👍 LIKE करा,
COMMENT करून तुमचा अभिप्राय सांगा आणि
🔔 CHANNEL ला SUBSCRIBE करायला विसरू नका!
❤️ गणपती बाप्पा मोरया ❤️
🙏 मंगलमूर्ती मोरया 🙏
YouTube - Pankaj Pujare Vlogs
#GanpatiBappaMorya #GanpatiVlog #21DaysGanpati #GanpatiJagran #GanpatiVisarjan #Bappa #MarathiVlog #PankajPujareVlogs #TambolaGame #Benjo #Maggie #GanpatiFestival