Перейти к содержимому

माझा नवरा...#हृदयस्पर्शीकथा #कौटुंबिककथा #marathistory #love #emotionalstory

मराठी सिक्रेट Marathi Secret

0:00 / 0:00

माझा नवरा...#हृदयस्पर्शीकथा #कौटुंबिककथा #marathistory #love #emotionalstory

7 616 просмотров · 3 месяца назад
मराठी सिक्रेट Marathi Secret
24,8 тыс. подписчиков
7 616 просмотров · 3 месяца назад
देवयानीच्या मनात भीती, अस्वस्थता आणि कार्तिकला गमावण्याची वेदना दाटून आली आहे. 😢💔l एका बाजूला कार्तिकचा होणारा साखरपुडा, तर दुसऱ्या बाजूला त्याच्यावर आलेलं मोठं संकट! देवयानी आणि कार्तिकच्या भावनिक फोन कॉलमुळे दोघांच्या प्रेमाची खोली पुन्हा एकदा समोर येते. ❤️✨ उद्या नेमकं काय होणार...? कार्तिकचं गूढ वाक्य — "जे दिसतं ते नेहमी खरं नसतं..." — यामागचं सत्य काय आहे? 🤔 व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा! 👍 Like | 💬 Comment | 🔔 Subscribe ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने सादर केली आहे. कथेमधील सर्व पात्रे, घटना, ठिकाणे आणि संवाद काल्पनिक आहेत. यांचा कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. 🎙️ या व्हिडिओमधील कथा निवेदन, माझा स्वतःचा आवाज (Voice Over), व्हिडिओ एडिटिंग, थंबनेल डिझाईन आणि सादरीकरण हे माझे स्वतःचे क्रिएशन आहे. कृपया कोणतीही सामग्री परवानगीशिवाय कॉपी, डाउनलोड किंवा पुनर्वापर करू नये. ❤️ Thank You For Watching ❤️