संपूर्ण समास एकाच व्हिडिओमध्ये | प्रकार-उदाहरणे- ट्रिक्स |मराठी व्याकरण | By Neha Ma’am
Indraa Lakshya Academy
0:00 / 0:00
संपूर्ण समास एकाच व्हिडिओमध्ये | प्रकार-उदाहरणे- ट्रिक्स |मराठी व्याकरण | By Neha Ma’am
2 313 просмотров · 6 мес. назад
Indraa Lakshya Academy
7,02 тыс. подписчиков
2 313 просмотров · 6 мес. назад
मराठी व्याकरणातील समास हा अत्यंत महत्त्वाचा आणि हमखास विचारला जाणारा भाग आहे.
या एकाच व्हिडिओमध्ये आपण समास म्हणजे काय, समासाचे प्रकार, ओळख, उदाहरणे आणि सोपी ट्रिक्स अगदी सविस्तर समजून घेणार आहोत.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समासाचा कोणताही प्रश्न सोडवताना अडचण येणार नाही.
हा व्हिडिओ पुढील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे:
MPSC,पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, ZP, शालेय परीक्षा इत्यादी.
नियमित अशाच सोप्या पद्धतीने मराठी व्याकरण शिकण्यासाठी चॅनलला Subscribe करा.
#studywithneha #marathigrammar #samas #saralseva #mpsc #policebharti #class #समास
Instagram link :- https://www.instagram.com/indraalaskh...
telegram group : - https://t.me/+rhDZNTIUSJ45ODFl