Перейти к содержимому

मंत्रोच्चारातून वळा एकाग्रतेकडे I Dr.Vaishali Dabake I Sanskrit Language Head I Maha MTB

MahaMTB

0:00 / 0:00

मंत्रोच्चारातून वळा एकाग्रतेकडे I Dr.Vaishali Dabake I Sanskrit Language Head I Maha MTB

27 282 просмотра · 1 год назад
MahaMTB
488 тыс. подписчиков
27 282 просмотра · 1 год назад
सध्याच्या धकाधकीच्या काळात मन एकाग्र करणे आणि मन एकाग्र होणे या दोन्ही संकल्पना वास्तवात आणणं कठीण आहे. पण मंत्रोच्चारण आणि मंत्राची साधना करणं यातून मन एकाग्र होण्यास मदत होते, हे शास्त्रीय दृष्टया सिद्ध झालं आहे. यात ओम म्हणजे ओंकार या बीजमंत्राचा पुर्नउच्चार कायम लाभदायक ठरतो. मंत्र अर्थात संस्कृत उच्चारण हे सध्या मानसिक आरोग्यासाठी लाभदायक ठरत आहे. मंत्र म्हणजे काय? मंत्राचे प्रकार कोणते? कोणते मंत्र रोजच्या जीवनात उपयुक्त ठरत आहे. या संदर्भात मुंबईच्या रुईया महाविद्यालयाच्या संस्कृत विभागप्रमुख डॉ. वैशाली दाबके यांनी महाएमटीबी संवाद साधला. मंत्र आणि त्याचे उच्चारण, त्याचा दैनंदिन जीवनातला उपयोग यासाठी संस्कृत भाषातज्ञ डॉ.वैशाली दाबके यांचा पॉडकास्ट जरुर ऐका MahaMTBYoutube Channel वर. #MantraVibration #MantraMeditation #JapaChanting #DivineChants #MantraMeditation #SacredSounds #SpiritualPractice #DailyJapa #MindfulChanting #MeditativeMantras #NamSmaran #InnerPeace #DevotionalChanting #spiritualawakening What We Discuss • मंत्र म्हणजे काय? • मंत्रांचे प्रकार कोणते ? • जप करण्याच्या पद्धती कोणत्या? • मंत्र साधनेची पद्धत काय? • काही मंत्रांचे ध्वनी जास्त ताकदवान असतात? त्यांचा उपयोग कसा करायचा? • धकाधकीच्या काळात लोक पुन्हा मंत्रांकडे त्यांच्या उच्चारणाकडे वळले . मंत्र जास्त उपयुक्त आहेत का? शास्त्रीय दृष्ट्या हे सिद्ध झालं आहे का? • नवरात्रात मंत्र उच्चारणाचे खास वेगळे फायदे मिळतात का? What is a mantra? What are the different types of mantras? What are the methods of chanting (Japa)? What is the process of mantra sadhana (practice)? Are some mantra sounds more powerful? How should they be used? In this fast-paced life, people have once again turned to mantras and their recitation. Are mantras really more beneficial? Has this been scientifically proven? Do mantra recitations during Navratri provide any special or unique benefits? ....................................................................................................................................... 0:00 –टीझर 0:00 –INTRO 1:39- मंत्र शब्द हा मन या क्रियापदावरुन समोर आला आहे. 3:18- मंत्र म्हणजे केवळ अक्षर समोरासमोर ठेवली म्हणजे मंत्र नव्हे. 4:29-मंत्र म्हणताना त्याचे काही नियम आपण लक्षात घेणे आवश्यक आहे 8:23-आपली ही जी साधना आहे, तिचे प्रदर्शन करु नये 11:07-आपल्या मनात नकारात्मक भावना घर करुन असतात. जणू त्या मनातले भाडेकरु असतात. 13:41-थोडी शीर्षवेदना जपाची सुरुवात करताना वाढू शकते, कारण एवढा जप करण्याची सुरुवातीला सवय नसते. 16:37-मंत्रांचे विविध प्रकार आहेत. त्यानुसार उच्चारण केले जाते. 21:26-ऐं हा महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीच्या उपासनेचा मंत्र आहे. 25:05-शालेय जीवनावर ओंकार साधनेचे काय परिणाम होतात, हे उपक्रमातून दाखवून दिले आहेत. 28:30-सध्या नवनवीन तंत्र येत आहेत, पण जीवन जगण्याचं तंत्र मात्र आपण गमावलं आहे. 31:02-मनातल्या मनात केलेला ओंकार खूप उपयुक्त असतो. 32:33-मन शांत करण्यासाठी डोळे अर्धोन्मिलित करुन बसणं योग्य. 34:13-END --------------------------------------------------------------------------------------------------------------------------- मुंबई तरुण भारत आयोजित 🌎 महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ 🌿 प्रस्तुत 🙏 महा-एमटीबी इकोफ्रेंडली गणेशा २०२५ 🙏 या पर्यावरणपूरक 𓆩ꨄ︎𓆪 घरगुती गणेशमुर्ती आणि मखर सजावट स्पर्धेत सहभाही होण्यासाठी सोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करा www.mahamtb.com/ganeshotsav