भास्कर नगरकर विरचित शिवपुराण ग्रंथ वाचन अध्याय १ ला सद्गुरू स्तवन सद्गुरू दर्शन गुणवर्णन
प्रवचन प्रभा
0:00 / 0:00
भास्कर नगरकर विरचित शिवपुराण ग्रंथ वाचन अध्याय १ ला सद्गुरू स्तवन सद्गुरू दर्शन गुणवर्णन
8 просмотров · 1 день назад
प्रवचन प्रभा
9,35 тыс. подписчиков
8 просмотров · 1 день назад
भास्कर नगरकर विरचित शिवपुराण ग्रंथ वाचन अध्याय १ ला सद्गुरू स्तवन सद्गुरू दर्शन गुणवर्णन
पूर्णवादाचार्य प.पूज्य डॉ.रामचंद्र महाराज पारनेरकर यांचे सत्शिष्य ऋषिवर्य बापूसाहेब नगरकर विरचित शिवपुराण ग्रंथ. हा प्रासादिक ग्रंथ आहे. प्रत्येक अध्यायात फलश्रृती आलेली आहे. शिव उपासकांना मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ आहे.
या १ ल्या अध्यायात शिष्य लक्षण आलेले आहे. शिष्य कसा असावा, कोणता भाव त्याच्या अंतःकरणात असावा, त्याची वृत्ती कशी असावी, स्वामीनिष्ठा म्हणजेच गुरूनिष्ठा कशी वृध्दींगत करावी या विषयी विवेचन आलेले आहे. त्यानंतर सद्गुरू कोणास करावे, सदूगुरूचे गुण, लक्षण ही या अध्यायात आलेले आहेत.
पूर्णवादाचार्य प.पूज्य डॉ.रामचंद्र महाराज पारनेरकर हे गुरूपीठावर विराजमान आहेत. गुरू म्हटला की तत्व आले व स्वरूपही. या अध्यायात गुरूच्या तत्त्वाचा म्हणजे तत्त्वज्ञानाचा उल्लेख आलेला आहे. पारनेरकर गुरूपीठाचं जे तत्वज्ञान आहे त्यास पूर्णवाद असे म्हणतात. यात जीव,जगत व जगदीश्वर यांचा स्वरूपसंबंध असतो. असे हे नवीन तत्वज्ञान.
ॐ नमः शिवाय 🙏 हर हर महादेव 🔱
शिवपुराण हे भगवान शिवांचे स्वरूप, शिवतत्त्व, भक्ती, धर्म, कर्म आणि मोक्ष यांचे महत्त्व सांगणारे अत्यंत श्रद्धेय पुराण आहे. या व्हिडिओमध्ये आपण शिवपुराणातील कथा, भगवान महादेवांचे महात्म्य, शिवभक्तीचे महत्त्व आणि शिवतत्त्वाशी संबंधित आध्यात्मिक विचार जाणून घेणार आहोत.
भगवान शिव हे केवळ देवतांचे देव “महादेव” नाहीत, तर त्यांचे स्वरूप त्याग, करुणा, ज्ञान, वैराग्य आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते. शिवपुराणातील विविध आख्यायिकांमधून भक्तीचा मार्ग, सत्याचे महत्त्व आणि भगवान शिवांवरील अढळ श्रद्धा यांचा सुंदर संदेश मिळतो.
शिवपुराणातील कथा केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर जीवनातील श्रद्धा, संयम, सत्य, भक्ती आणि सदाचार यांचा संदेश देणाऱ्या आहेत.
या व्हिडिओमधून तुम्हाला शिवपुराणातील कथा आणि शिवतत्त्व समजून घेण्यास मदत होईल. व्हिडिओ आवडल्यास Like 👍, Share 🔄 आणि Subscribe 🔔 नक्की करा.
🙏 “ॐ नमः शिवाय” 🙏
🔱 “हर हर महादेव” 🔱
प्रवचन प्रभा
शिवपुराण
शिव पुराण
शिवपुराण कथा
शिवपुराण मराठी
शिवपुराण कथा मराठी
महादेव
भगवान शिव
शिव कथा
महादेव कथा
शिवमहात्म्य
शिव भक्ती
शिव तत्त्व
ॐ नमः शिवाय
हर हर महादेव
शिव पार्वती
शिव पार्वती विवाह
गणेश जन्मकथा,
कार्तिकेय कथा
ज्योतिर्लिंग
शिवलिंग
पुराण कथा
धार्मिक कथा मराठी
मराठी प्रवचन
मराठी कथा
भक्ती कथा
हिंदू धर्म
सनातन धर्म
devotional marathi
Shiv Puran
Shiv Puran Marathi
Lord Shiva
Mahadev
Shiva Story
Pravachan Prabha
#️⃣ Hashtags
#शिवपुराण
#शिवपुराणकथा
#महादेव
#भगवानशिव
#ॐनमःशिवाय
#हरहरमहादेव
#शिवभक्ती
#शिवकथा
#शिवतत्त्व
#शिवपार्वती
#ज्योतिर्लिंग
#पुराणकथा
#धार्मिककथा
#मराठीप्रवचन
#प्रवचनप्रभा
धार्मिक कथा • प्रवचन • भक्ती • पुराणकथा