Перейти к содержимому

अवघड माणसं आणि आपण . स्वभाव की मानसिक आजार? Personality Disorders समजून घ्या सोप्या भाषेत Ep 1/13

Dr Charudatta Kulkarni

0:00 / 0:00

अवघड माणसं आणि आपण . स्वभाव की मानसिक आजार? Personality Disorders समजून घ्या सोप्या भाषेत Ep 1/13

2 406 просмотров · 4 месяца назад
Dr Charudatta Kulkarni
3,87 тыс. подписчиков
2 406 просмотров · 4 месяца назад
नमस्कार , आपल्या आजूबाजूला अशी काही माणसं असतात ज्यांचा स्वभाव आपल्याला खूप 'अवघड' किंवा 'विचित्र' वाटतो. कधी कोणी खूप संशयी असतं, तर कुणी अत्यंत एकलकोंडं. आपण अनेकदा म्हणतो, "त्याचा स्वभावच तसा आहे!" पण तो निव्वळ स्वभाव असतो की एखादा गंभीर मानसिक आजार? या व्हिडिओ मालिकेत मी, डॉ. चारुदत्त कुलकर्णी (मानसोपचार तज्ज्ञ), तुम्हाला घेऊन जाणार आहे 'पर्सनालिटी डिसऑर्डर्स'च्या (Personality Disorders) गुंतागुंतीच्या जगात. या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत? ✅ 'स्वभाव' आणि 'व्यक्तिमत्त्व विकार' यातला नेमका फरक काय? ✅ विविध कहाण्या ✅ ही माणसं मुद्दाम असं वागतात का? ✅ नातेवाईक म्हणून आपली भूमिका काय असावी? आपली मन:शांती कशी टिकवावी ? जर तुमच्या कुटुंबात किंवा मित्रपरिवारात अशी एखादी व्यक्ती असेल जिच्या वागण्यामुळे तुम्ही त्रस्त असाल, तर ही मालिका तुम्हाला त्या व्यक्तीला आणि स्वतःला सांभाळण्यासाठी नक्कीच मदत करेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा , चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका! #MentalHealthMarathi #Psychiatry #PersonalityDisorder #MarathiVlog #DrCharudattKulkarni #PsychologyMarathi #MentalAwareness #PersonalityTraits #स्वभावकीआजार #मानसोपचार #मराठी Personality Disorders in Marathi, Dr Charudatt Kulkarni, Mental Health Awareness Marathi, Psychology in Marathi, Types of Personality Disorders, Cluster A B C Personality, How to handle difficult people, Mental health Sangli, Psychiatrist Marathi, स्वभावातील दोष आणि उपाय.