बाप्पासाठी खास Decoration ❤️ | Tulja Bhavani Theme | Marathi Vlog
Smita Kadam
0:00 / 0:00
बाप्पासाठी खास Decoration ❤️ | Tulja Bhavani Theme | Marathi Vlog
274 просмотра · 2 недели назад
Smita Kadam
34 подписчика
274 просмотра · 2 недели назад
बाप्पासाठी खास Decoration ❤️ | Tulja Bhavani Theme | Marathi Vlog
🙏🏻 गणपती बाप्पा मोरया! ❤️✨
यावर्षी आपल्या लाडक्या बाप्पासाठी आई तुळजाभवानी देवीच्या थीमवर खास decoration केलं आहे. 🌺🙏🏻
या vlog मध्ये तुम्हाला decoration ची सुरुवातीपासूनची तयारी, छोटे छोटे moments आणि शेवटी पूर्ण decoration कसं तयार झालं हे timelapse मधून पाहायला मिळेल. ✨
बाप्पासाठी केलेली ही छोटीशी सजावट तुम्हाला कशी वाटली ते comment करून नक्की सांगा. ❤️
Video आवडला असेल तर
👍🏻 Like करा
💬 Comment करा
❤️ Channel ला Subscribe करा
🔔 आणि पुढच्या videos साठी Bell Icon नक्की दाबा!
तुमचा support माझ्यासाठी खूप special आहे. 🥹❤️
🙏🏻 गणपती बाप्पा मोरया!
🌺 आई तुळजाभवानी मातेचा जयजयकार! 🌺
#GanpatiDecoration #GanpatiBappa #TuljaBhavani #GanpatiVlog #MarathiVlog #GanpatiDecorationVlog #MarathiYouTuber #Ganpati2026