Перейти к содержимому

❤️ बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या! 🥹🙏🏻 | गणपती विसर्जन 2026 | गणपती बाप्पा मोरया

Shruti Ganesh Toraskar

0:00 / 0:00

❤️ बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या! 🥹🙏🏻 | गणपती विसर्जन 2026 | गणपती बाप्पा मोरया

28 просмотров · 4 дня назад
Shruti Ganesh Toraskar
136 подписчиков
28 просмотров · 4 дня назад
🥹🙏🏻 आज बाप्पाला निरोप देताना मन खरंच भरून आलं… ❤️ गणपती बाप्पाच्या आगमनाने घर आनंदाने आणि भक्तीने भरून गेलं होतं, आणि आज विसर्जनाच्या वेळी डोळ्यांत पाणी आलं. 🌺🥹 बाप्पा, तुझा आशीर्वाद सदैव आमच्या कुटुंबावर राहू दे, सुख-शांती आणि आनंद दे… ❤️🙏🏻 पुढच्या वर्षी पुन्हा लवकर या! 🐘🌺 गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🙏🏻❤️ Thank you for being a part of my little journey. Do support and subscribe to LifeWithShruti31 ❤️✨ #GanpatiBappaMorya #GanpatiVisarjan #GaneshChaturthi2026 #BappaMorya #LifeWithShruti31