घरोघरी मातीच्या चुली |जानकीचं सत्य विशाल उघड करणार?😱शर्वरीचा मास्टर प्लॅन!ऐश्वर्या आणि जानकी अडकणार?
Gappa Malikancha (गप्पा मालिकांच्या)
0:00 / 0:00
घरोघरी मातीच्या चुली |जानकीचं सत्य विशाल उघड करणार?😱शर्वरीचा मास्टर प्लॅन!ऐश्वर्या आणि जानकी अडकणार?
952 просмотра · 7 ч назад
Gappa Malikancha (गप्पा मालिकांच्या)
426 подписчиков
952 просмотра · 7 ч назад
नमस्कार मंडळी! 🙏
‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेच्या आजच्या भागात जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळाला. राहुलने शर्वरीला जानकीच्या खोट्या ओळखीबद्दल सांगितलेलं सत्य अखेर विशालकडून समोर आणलं.
विशालने कबूल केलं की देविका नावाची कोणतीही व्यक्ती अस्तित्वात नाही, तर ती जानकीच आहे. हे ऐकून शर्वरीला मोठा धक्का बसतो. पण शर्वरी हार मानत नाही. ती विशालला दुप्पट पैसे देऊन आपल्या बाजूने वळवते आणि जानकीला सगळ्यांसमोर उघड करण्याचा प्लॅन आखते.
आता विशाल घरात येऊन सगळ्यांसमोर ‘देविका’ म्हणत जानकीची पोलखोल करणार का? जानकी या संकटातून स्वतःला कशी वाचवणार? आणि ऐश्वर्याचं पुढे काय होणार? जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा!
व्हिडिओ आवडला तर LIKE करा, तुमचं मत COMMENT मध्ये सांगा आणि अशाच मराठी मालिकांच्या रिव्ह्यूसाठी Gappa Malikancha चॅनेलला SUBSCRIBE करायला विसरू नका. ❤️
#GharoghariMatichyaChuli #MarathiSerial #GappaMalikancha #StarPravah #MarathiSerialReview