Raj Thackeray Speech Shivaji Park Mumbai: शिवाजी पार्कातून आदेश दिला; फोडून काढा, आक्रमक भाषण
ABP MAJHA
0:00 / 0:00
Raj Thackeray Speech Shivaji Park Mumbai: शिवाजी पार्कातून आदेश दिला; फोडून काढा, आक्रमक भाषण
501 568 просмотров · 8 мес. назад
ABP MAJHA
16,5 млн подписчиков
501 568 просмотров · 8 мес. назад
#abpmajha #abpमाझा #rajthackeray #uddhavthackeray #shivajipark #bmcelection #municipalelection #devendrafadanvis #ajitpawar #eknathshinde #mahayuti #mva #maharashtrapolitics #marathinews
मुंबई : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शिवाजी पार्कवरुन मुंबईकरांना (Mumbai) आवाहन केलं. आदित्य ठाकरेंनी आपल्या आक्रमक शैलीतून भाषण केल्यानंतर राज ठाकरेंनीही विविध मुद्दयावरुन भाजपला लक्ष्य केलं. एमआयएमसोबत युती, पैशांचा अमाप वापर, बिनविरोध निवडणुकांसाठी दबाव, ड्रग्ज विक्रेत्याला नगराध्यक्षपदाचं तिकीट दिलं जातंय, बाल लैंगिक अत्याचारातील आरोपीला नगरसेवक केलं जातंय, असे म्हणत राज ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला. मुंबई वाचवायचीय, ही शेवटची लढाई, त्वेषाने लढा, आज हरलात तर संपून जाल, अशा शब्दात राज ठाकरे मुंबईकरांना आवाहन केलं. तसेच, आपल्या भाषणात लाव रे तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरेंनी 2014 ते 2024 या गेल्या 10 वर्षात उद्योगपती गौतम अदानींच्या (Gautam adani) वाढलेल्या संपत्तीचा लेखाजोखाच मांडला.
मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने मुंबईकरांना आज ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला. ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त सभा आज शिवतीर्थावर मोठ्या उत्साहात पार पडली. सभास्थळी एलईडी स्क्रीन्सही आधीच लावण्यात आल्या होत्या, त्यामुळे अपक्षेप्रमाणे राज ठाकरेंनी आपल्या लाव रे तो व्हिडिओ शैलीत सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला.
मी या व्यासपीठावर लहान असताना अनेकदा आलो... सेनेची स्थापना झाल्यानंतर माझे आजोबा माझे वडील श्रीकांत ठाकरे आणि माँ उपस्थित होत्या
खरतर आज माझे आजोबा प्रबोधन कार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, माँ हे चित्र पाहायला हवे होते...आम्ही जो लढा उभारलाय ते वरतून पाहत असतील...
ABP Majha LIVE | Municipal Corporation Election 2026 | Maharashtra Politics | News 24x7
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
$MetaTags$4Direct$MetaTags$
Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...
Raj Uddhav Thackeray Alliance LIVE | Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance LIVE | MNS Shiv Sena UBT | Raj Thackeray LIVE | Uddhav Thackeray LIVE | Worli LIVE | BMC Election 2026 | BMC Election LIVE | Marathi News