Перейти к содержимому

🦀जुना चारा लावला आणि मिळाले तब्बल 1.5 kg खेकडे 🦀😱

Vishal_salkar_vlogs

0:00 / 0:00

🦀जुना चारा लावला आणि मिळाले तब्बल 1.5 kg खेकडे 🦀😱

956 просмотров · 2 месяца назад
Vishal_salkar_vlogs
1,76 тыс. подписчиков
956 просмотров · 2 месяца назад
🦀 जुना चारा लावला आणि मिळाले तब्बल 1.5 KG खेकडे! 😍 या व्हिडिओमध्ये आम्ही जुन्या चार्‍याचा वापर करून नदीमध्ये ट्रॅप लावला आणि त्याचा निकाल पाहून आम्हीही आश्चर्यचकित झालो. एका ट्रॅपमध्ये तब्बल 1.5 KG खेकडे मिळाले! अशाच पारंपरिक मासेमारी, खेकडे पकडण्याच्या भन्नाट पद्धती आणि कोकणातील निसर्गरम्य व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला Subscribe करा. ❤️ 👍 व्हिडिओ आवडला तर Like करा. 💬 तुमचं मत Comment मध्ये नक्की सांगा. 🔔 नवीन व्हिडिओसाठी Bell Icon दाबायला विसरू नका. #CrabFishing #Fishing #Konkan #CrabTrap #MangroveFishing #TraditionalFishing #VishalSalkarVlogs #Khakde #FishingVlog #MarathiVlog 🦀🌊