Перейти к содержимому

Poonam Mahajan Exclusive:Pramod Mahajan यांच्या हत्येवर उठतायत प्रश्न, पूनम महाजन मुंबई Tak चावडीवर

Mumbai Tak

0:00 / 0:00

Poonam Mahajan Exclusive:Pramod Mahajan यांच्या हत्येवर उठतायत प्रश्न, पूनम महाजन मुंबई Tak चावडीवर

89 271 просмотр · Трансляция закончилась 1 г. назад
Mumbai Tak
4,69 млн подписчиков
89 271 просмотр · Трансляция закончилась 1 г. назад
#MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #PoonamMahajan #DevendraFadnavis #ChavadiOnMumbaiTak लोकसभा निवडणुकीत भाजपच्या माजी खासदार पूनम महाजन यांना तिकीट नाकारण्यात आलं होतं. हे तिकीट भाजपच्या राज्यातील नेत्यांनी कापलं असा आरोप पूनम महाजन यांच्याकडून वारंवार केला जात आहे. प्रमोद महाजनांच्या हत्येमागेही षडयंत्र असल्याचा उल्लेख पूनम महाजन यांनी वारंवार केला आहे. या आणि इतर विषयांविषयी जाणून घेऊया मुंबई Tak चावडीवर पूनम महाजन यांच्याकड़ून #RPT0155 #RPT0284 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #maharashtra #marathi ##marathinews इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi. #MumbaiTakChavadi #MumbaiTakChavadiCount #MumbaiTakChavadiCount #MumbaiTakChavadiCount