मराठी सक्तीनंतर आता NCMC कार्डचा वाद? भाजपाची शिंदेसेनेवर पुन्हा कुरघोडी | BJP | Shivsena
Time Maharashtra
0:00 / 0:00
मराठी सक्तीनंतर आता NCMC कार्डचा वाद? भाजपाची शिंदेसेनेवर पुन्हा कुरघोडी | BJP | Shivsena
87 653 просмотра · 2 недели назад
Time Maharashtra
339 тыс. подписчиков
87 653 просмотра · 2 недели назад
NCMC कार्डच्या सक्तीवरून भाजप आणि शिंदे गट आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे. मंत्री आशिष शेलारांनी दिलेल्या स्थगितीच्या निर्देशांनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी थेट शेलार यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. महायुतीतील हा प्रशासनिक समन्वयाचा प्रश्न की राजकीय कुरघोडी? असा प्रश्न निर्माण होत आहे.
Time Maharashtra हे महाराष्ट्रातील सर्व विभागांमधील ताज्या आणि अचूक बातम्या देणारे डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे. महाराष्ट्रातील राजकारण, क्राईम, मनोरंजन, शेती, अर्थकारण, स्पोर्ट्स, हेल्थ आणि समाजातील विविध घडामोडींचे अपडेट्स आम्ही सर्वात जलद आणि निष्पक्ष पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवतो.
Time Maharashtra वर तुम्हाला काय पाहायला मिळेल?
• ब्रेकिंग न्यूज आणि लाईव्ह अपडेट्स
• मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
• राजकीय विश्लेषण, खास रिपोर्ट्स, एक्सक्लुसिव्ह ग्राउंड कव्हरेज
मनोरंजनातील व्हायरल स्टोरीज, फिल्म अपडेट्स आणि स्पेशल कंटेंट
• शेतकरी, युवा, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांसाठी उपयोगी माहिती
आमची मूल्ये:
• सत्य आणि निष्पक्ष बातमीदारी
• वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता
• डिजिटल युगासाठी आधुनिक न्यूज प्रेझेंटेशन
👉 Subscribe करा Time Maharashtra ला
तुमच्या आसपासच्या ताज्या घडामोडी, महाराष्ट्रातील ब्रेकिंग न्यूज आणि महत्वाच्या अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉन 🔔 नक्की ऑन करा.
#ncmccard #maharashtrapolitics #maharashtranews #mahayuti #bjp #shindesena #shivsenashindegroup #ashishshelar #pratapsarnaik #msrtc #stbus #stbusnews #marathinews #marathipolitics #politicalnews #maharashtrabreakingnews #bjpvsashivsena #mahayutinews #ncmccontroversy #msrtcnnews #viralnews #breakingnews #latestnews #mumbainews #maharashtralivenews