Перейти к содержимому

महाराष्ट्रातील सर्व्यात छोट्या धबधब्यापैकी एक धबधबा । पडसे धबधब्याचा अविस्मरणीय अनुभव | TaminiGhat

Psycho Prashil

0:00 / 0:00

महाराष्ट्रातील सर्व्यात छोट्या धबधब्यापैकी एक धबधबा । पडसे धबधब्याचा अविस्मरणीय अनुभव | TaminiGhat

55 228 просмотров · 4 года назад
Psycho Prashil
627 тыс. подписчиков
55 228 просмотров · 4 года назад
ताम्हिणी घट जाण्यासाठी मुंबई गोवा महामार्गाने कोलाडपर्यंत जावे लागते. कुंडलिका नदीवरील पूल ओलांडला की, डाव्या बाजूला मुळशी धरणावरून पुढे पुण्याला जाणारा रस्ता लागतो. कोलाड आणि मुळशी धरणाच्या मधल्या भागात हा ताम्हिणी घाट आहे. जस जसा आपण हा घाट चढू लागतो, तस तसा आपणास स्वप्नाच्या दुनियात हरवल्या सारखं वाटत. लांबच्या लांब पसरलेले हिरवेगार मखमली गालिचे, पांढऱ्या शुभ्र ढगांनी झाकल्या गेलेले उंचच्या उंच डोंगरे त्यातून हळूच डोकावणारे धबधबे हे सर्व नैसर्गिक दृश्य पाहून डोळ्यांचे पारणे फिटते. घाटातल्या वळणा वळणावर नयनरम्य, विहंगम देखावे जणू काही आपली वाटच पाहात असतात. पावसाळी धुक्यात जणू काही डोकी हरवलेल्या टेकडय़ा आकाशात उंच झेपावत आहेत, असे वाटते. टेकडय़ांच्या या भल्या-थोरल्या भतीवर अलगद उतरणारे ढग वातावरण भारावून टाकतात. काळ्या ढगांभोवती चालणारा हा ऊन-पावसाचा खेळ जणू काही दिव्याची ज्योत थरथरावी असा भासतो. हा मनोहारी खेळ पाहताना आपण मंत्रमुग्ध होतो. निसर्गप्रेमीना या ठिकाणी येण्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध असल्याने या ठिकाणी पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. ताम्हिणी हा घाट मुंबईपासून सुमारे १४० किमी अंतरावर असून पुण्यापासून पौड रस्त्यामार्गे ९३ किमी. अंतरावर वसलेला आहे. तसचं, मुंबईवरून पुण्याला येतांना मुबई पुणे महामार्गावरून लोणावळा येथे उतरून आम्बी वैली रस्त्याने ताम्हिणी घाटाकडे जाता येते. सर्वांना आल्हाददायक आनंद देणारा देखावा या ठिकाणी असल्याने आपण वर्षातून एकदा तरी या ठिकाणी जरूर भेट द्यावी. धन्यवाद . ---------------------------------------------------------------------------------------------------------------- ►YouTube - Psycho Prashil ►Facebook - Prashil Ambade ► Instagram- Psycho Prashil ---------------------------------------------------------------------------------------------------------------------- Ignor Hashtags: #sahyadri #waterfall #taminighat #linganafort #fortnite #maharashtra #india #climbing #pinnacle #adventure #most #beautiful #unbelievable #Pawankhind #PanhalaToPawankhind #ChatrapatiShivajiMaharaj #VishalgadFort @Maharashtra Tourism @GoPro @gopro @goproindia #CARAVAN #CAMPERVAN #MOTOHOMEcaravan #DevkundWaterfall #ReverseWaterfall #TrendingWaterfall #KalakraiPinnacle #kalakraiSulka #कळकराई_सुळका #Prashil #PsychoPrashil #PrashilKalakraiSulka #DhakBahiri #ThrillerFort #HardestClimb#KundalikaValley #HeavenOnEarth #TaminiGhat #VisapurFort #Lonavla #LohagadFort #HiddenSahyadri #TaminiGhat #SecretePlace #MalshejGhat #Naneghat #Jivdhan #ReverseWaterfall #Naneghat #JivdhanFort #BeautifulWaterfall #BestWaterfall #ZenithWaterfall #WaterfallNearPune #WaterfallNearMumbai #HiddenWarerfall #WaterfallNearLonavla #Devkund #Trending #BeautifulWaterfall #BestWaterfallInMaharashtra #MulshiLake #BestPicnicSpot #Tamhini #Devkund #BeautifulPlace #HeavenOnEarth #kataldhara #Bestwaterfall #WaterfallNearMumbai #MonsoonTrekkingPlace #Trending #Trendingplace #BestTouristPlace #TouristPlaceNearPune #BestTouristPlaceInMaharashtra #beautiful #PalseWaterfall #BeautifulWaterfall #Adventure #AdventurousTrek #PsychoPrashil #Katadhaar #KatadharaWaterfall #KataldhaarWaterfall #PadseWaterfall #ZenithWaterfall