माळरानावर फिरताना BAAP company दिसली, युरोपचे पाहुणे भव्य कॅम्पस पाहून भारावले | Maharashtra Times
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
माळरानावर फिरताना BAAP company दिसली, युरोपचे पाहुणे भव्य कॅम्पस पाहून भारावले | Maharashtra Times
167 122 просмотра · 2 г. назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,46 млн подписчиков
167 122 просмотра · 2 г. назад
#RaosahebGhuge #BaapCompany #MaharashtraTimes
परदेशी पाहुणे, एकदाम बिनधास्त डान्स आणि तेही एका खेडे गावात.. हे चित्र पाहून तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही, पण युरोप आणि अमेरिकेतल्या सामाजिक कार्यकर्त्यांना संगमनेरमधल्या एका खेडेगावत फिरताना असं काही दिसलं जे पाहून त्यांच्याही डोळ्यांवर विश्वास बसला नाही.. हायस्पीड इंटरनेट, २४ तास लाईट आणि परदेशात वापरली जाणारी सॉफ्टवेअर तयार करणारे शेतकऱ्यांची पोरं.. हे एक वेगळंच विश्व पाहून परदेशी पाहुणे थक्क झाले... सीआयएफ उपक्रमांतर्गत स्पेन, स्वीडन आणि स्वित्झर्लंडचे सामाजिक कार्यकर्ते भारतात आलेत.. त्यांनी संगमनेरमधील पारेगावात उभा राहिलेली बाप कंपनी पाहिली आणि एका गावातही असं काही होऊ शकतं यावर त्यांचा विश्वासच बसला नाही.. यापूर्वीही अमेरिकेच्या पाहुण्यांनी कंपनीला भेट दिली आणि संस्थापक रावसाहेब घुगे यांनी जे विश्व तयार केलंय त्याबद्दल त्यांना दाद दिली...जिथे शेतकऱ्यांच्या पोरांना नोकरी नसल्यामुळे त्यांची लग्न होत नाहीत, तिथेच बाप कंपनीने शेतकऱ्यांच्या पोरांना इंजिनीअर होऊन, गावखेड्यात राहून नोकरी करण्याची संधी उपलब्ध करुन दिलीय..
...................................
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: https://goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : https://news.google.com/publications/...
Website : https://maharashtratimes.com/
https://marathi.timesxp.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.