Перейти к содержимому

"सत्यनारायण पूजा 🙏 | चुलीवर बनवला प्रसादाचा शिरा 🔥❤️"

Priyanka's daily life

0:00 / 0:00

"सत्यनारायण पूजा 🙏 | चुलीवर बनवला प्रसादाचा शिरा 🔥❤️"

142 просмотра · 5 дней назад
Priyanka's daily life
202 подписчика
142 просмотра · 5 дней назад
आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या घरी झालेल्या सत्यनारायण पूजेची सुंदर झलक पाहायला मिळणार आहे 🙏❤️ पूजेसाठी मी चुलीवर प्रेमाने प्रसादाचा शिरा बनवला 🔥😋 आणि घरच्यांसोबत पूजेचा हा सुंदर क्षण अनुभवला. गावाकडचं साधं-सोपं वातावरण, चुलीवरचा स्वयंपाक आणि घरच्यांसोबतचे हे आनंदाचे क्षण तुम्हाला नक्की आवडतील ❤️ व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment करून सांगा आणि Channel ला Subscribe करा. #सत्यनारायणपूजा #चुलीवरचाशिरा #प्रसादाचाशिरा #चुलीवरचास्वयंपाक #गावरानजीवन #मराठीVlog #MarathiVlogger #VillageVlog #MarathiVlog #गावाकडचंजीवन #पूजा #SatyanarayanPuja #VillageLife #मराठीचॅनल