Перейти к содержимому

एक असा गँगस्टर ज्याची आजही पुण्यतिथी साजरी केली जाते, पण का ? | The Gangster Who Dominated Dawood

Kadak Rao

0:00 / 0:00

एक असा गँगस्टर ज्याची आजही पुण्यतिथी साजरी केली जाते, पण का ? | The Gangster Who Dominated Dawood

344 442 просмотра · 4 месяца назад
Kadak Rao
36,6 тыс. подписчиков
344 442 просмотра · 4 месяца назад
एक असा गँगस्टर ज्याची आजही पुण्यतिथी साजरी केली जाते, पण का ? | The Gangster Who Dominated Dawood #kadakrao #mumbaiunderworld #gangsterashokjoshi "A Hindu-Marathi Don from Mumbai, after whom an entire neighborhood is named, and whose death anniversary is still celebrated by the people every year. His gang boasted more hardcore criminals than any other bhai in Mumbai at the time—an army of nearly a thousand goons. Deadly gangsters like Maya Dolas and Dilip Buwa were groomed under his very mentorship. Even Arun Gawli himself used to borrow boys from this don to get his operations done. At that time, his dominance and terror reigned over almost half of Mumbai. People used to call him the 'Robin Hood of Kanjur'—his name was Ashok Joshi. But then, who had the guts to eliminate such a dreaded don? How and why was Ashok Joshi murdered? Why did Dawood Ibrahim himself start fearing this one man? What was the bitter enmity between him and Dawood? What deadly trap did Dawood lay to eliminate Ashok Joshi? How did an entire Nagar (town/neighborhood) come to be established in a gangster's name? And why is his death anniversary celebrated even today? Let's find out the answers to all these questions in today's video. So, let's get started..." मुंबईचा एक असा हिंदू - मराठी डॉन ज्याच्या नावाने नगर वसवलं जातं आणि लोक त्याची दरवर्षी पुण्यतिथी साजरी करतात. त्याच्या टोळीत तोपर्यंत मुंबईत असणाऱ्या सगळ्या भाई लोकांपेक्षा जास्त अट्टल गुंड होते, जवळपास एक हजार गुंडांची त्याची टोळी होती. त्याच्याचं तालमीत माया डोळस आणि दिलीप बुवा सारखे खतरनाक गँगस्टर तयार झाले. खुद्द अरुण गवळी त्या डॉनकडून कामासाठी पोरं बोलावून घ्यायचा. त्याचा त्यावेळी जवळपास अर्ध्या मुंबईवर वचक होता. लोकं त्याला कांजूरचा 'रॉबिनहूड म्हणायचे त्याचं नाव होतं ' अशोक जोशी. पण मग इतक्या खुनखार डॉनला संपवण्याची हिमत कुणी केली. अशोक जोशीची हत्या कशी आणि का झाली ? खुद्द दाऊद इब्राहिमला सुद्धा या एका माणसाची भीती का वाटू लागली होती ? त्याचं आणि दाऊदचं काय वाकडं होतं ? दाऊदने अशोक जोशींचा काटा काढण्यासाठी कोणता सापळा रचला ? आणि एका गँगस्टरच्या नावाने 'नगर' कसं उभं राहिलं? आणि आज सुद्धा त्यांची पुण्यतिथी का साजरी केली जाते हे सगळं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये ? चला तर मग सुरू करू.. Warning : The images used in this video are generated by AI. They have no connection to real life. Social Connects : Facebook :   / 1gzva3oocv   Instagram : https://www.instagram.com/kadak_rao?i...