Перейти к содержимому

साजूक तुपातले कराची बिस्कीट | Karachi Biscuit Recipe in Marathi | Eggless Cookies

Prachi's Kitchen

0:00 / 0:00

साजूक तुपातले कराची बिस्कीट | Karachi Biscuit Recipe in Marathi | Eggless Cookies

32 просмотра · 2 дня назад
Prachi's Kitchen
109 подписчиков
32 просмотра · 2 дня назад
साजूक तुपातले खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारे कराची बिस्कीट 😋🍪 बाजारात मिळणाऱ्या कराची बिस्कीटसारखी चविष्ट बिस्कीटं आता घरीच बनवा. या रेसिपीमध्ये साजूक तुपाचा वापर करून अगदी सोप्या पद्धतीने कराची बिस्कीट बनवली आहेत. चहा किंवा कॉफीसोबत खाण्यासाठी ही बिस्कीटं एकदम मस्त लागतात. ❤️ रेसिपी आवडली तर व्हिडिओला Like 👍 करा, Channel Subscribe करा आणि तुमच्या कुटुंबीयांसोबत व मित्रांसोबत नक्की Share करा. _________________________________________________ साहित्य:- मैदा 1 कप पीठी साखर 1/2 कप तुप 1/2 कप कस्टर्ड पावडर 1/4 कप मिल्क पावडर 1 टेबलस्पून दुध गरजेनुसार ( रुम टेंमरेचरवरचे) विलायची पावडर 1/2 टिस्पून चिमुटभर मीठ tutti frutti 1 टेबलस्पून dryfruit 1 टेबलस्पून बेकिंग पावडर 1/2 टिस्पून 240 ml Cup मेजरमेंट _________________________________________________ कराची बिस्कीट रेसिपी मराठी साजूक तुपातले कराची बिस्कीट कराची बिस्कीट कसे बनवायचे घरच्या घरी कराची बिस्कीट eggless karachi biscuit recipe karachi biscuit recipe in marathi bakery style karachi biscuits homemade karachi biscuits crispy karachi biscuits melt in mouth biscuits _________________________________________________#कराचीबिस्कीट #साजूकतुपातलेबिस्कीट #KarachiBiscuits #EgglessCookies #मराठीरेसिपी