Перейти к содержимому

कोकणात बाप्पाच्या चरणी महिलांचा पारंपरिक नाच! 🌺 अस्सल कोकणी फेर | Konkan Traditional Dance

जनआधार टाइम्स

0:00 / 0:00

कोकणात बाप्पाच्या चरणी महिलांचा पारंपरिक नाच! 🌺 अस्सल कोकणी फेर | Konkan Traditional Dance

159 просмотров · 1 день назад
जनआधार टाइम्स
1,8 тыс. подписчиков
159 просмотров · 1 день назад
ओम् नमः शिवाय... 🌺 गणपती बाप्पा मोरया! 🌺 कोकणातील गणेशोत्सवाचे खरे सौंदर्य म्हणजे आपल्या पूर्वजांनी दिलेला पारंपरिक सांस्कृतिक वारसा! बाप्पाच्या आगमनानंतर आणि आरती झाल्यावर गावातील महिला एकत्र येऊन जो पारंपरिक फेर आणि नाच करतात, तो आनंद शब्दांत मांडता येत नाही. या व्हिडिओमध्ये आमच्या गावच्या घरात महिलांनी सादर केलेला अस्सल कोकणी फेर, पारंपरिक लोकगीते आणि फुगडीचे सुंदर क्षण कैद केले आहेत. जुनी संस्कृती, एकत्र आलेले कुटुंब आणि बाप्पाच्या भक्तीचा हा अभूतपूर्व संगम नक्की अनुभवा! व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका! 🙏 कोकण गणेशोत्सव २०२६ संपूर्ण मालिका (All Parts): 🚗 भाग १: मुंबई ते कणकवली रात्रभर प्रवास    • मुंबई ते कणकवली रात्रभर प्रवास! 🚗💨 संपूर्ण...   🌿 भाग २: कोकणातील अनोखी परंपरा 'माटोळी' (जंगलातील थरार)    • कोकणातली अनोखी परंपरा 'माटोळी'! 🌿 रानफळे आ...   🎨 भाग ३: घराची रंगरंगोटी ते बाप्पाचा खास नवीन पाट (पूर्वतयारी)    • 🌺कोकणात बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी! 🎨 ...   🥁 भाग ४: कोकणात बाप्पाचे वाजत-गाजत आगमन (टेम्पोतून प्रवास व आरती)    • कोकणात असा रंगला बाप्पाच्या आगमनाचा सोहळा!...   🌧️ भाग ५: भर पावसात गौरी आगमन व पारंपरिक फुगडी    • कोकणात गौरींचं आगमन! पाऊस, पारंपरिक फेर-फु...   📺 संपूर्ण गणेशोत्सव प्लेलिस्ट एका क्लिकवर पहा:    • कोकण गणेशोत्सव २०२६   🔔 कोकणची लोकसंस्कृती पाहण्यासाठी 'जन आधार टाइम्स'ला नक्की लाईक आणि शेअर करा! #KonkanTraditionalDance #KokanFugadi #KokanGaneshotsav #JanAadharTimes #KonkanCulture #GaneshFestival2026 #MarathiVlog #Sindhudurg #Kankavli