Перейти к содержимому

बायकोचा छळ | एका स्त्रीच्या सहनशीलतेची आणि संघर्षाची कथा | मराठी वेब सिनेमा | Marathi Birad

Marathi Birad

0:00 / 0:00

बायकोचा छळ | एका स्त्रीच्या सहनशीलतेची आणि संघर्षाची कथा | मराठी वेब सिनेमा | Marathi Birad

649 068 просмотров · 3 мес. назад
Marathi Birad
78,8 тыс. подписчиков
649 068 просмотров · 3 мес. назад
आईच्या बोलण्यावर विश्वास ठेवून नवरा स्वतःच्या बायकोविषयी गैरसमज करून घेतो. सासूने मुलाच्या मनात भरलेल्या विषामुळे एक सुखी संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर येतो आणि शेवटी नवरा आपल्या पत्नीला घराबाहेर काढतो... पण सत्य कायम लपून राहत नाही! नमस्कार Nirey Venture's तुमच्यासमोर घेऊन येत आहे "बायकोचा छळ" हा वेब सिनेमा दिग्दर्शक - अनिरुद्ध प्रल्हादराव व्यवहारे कथा आणि संवाद - अनिरुद्ध प्रल्हादराव व्यवहारे आणि जगदिश बंडू पोटकुले संकलन - आदित्य गायकवाड देशमुख कॅमेरामन - सागर खैरे संगीत - पवन शिंदे कलाकार श्रीकुमार कोळपकर खुशबू काशीद स्नेहल भांगे कुलकर्णी प्रीती दुर्गुळे एका निरपराध पत्नीचा संघर्ष, सासूच्या कारस्थानामुळे तुटलेला संसार आणि प्रेम, विश्वास व सत्याच्या जोरावर पुन्हा उभे राहिलेले नाते… पाहा "बायकोचा छळ" हा हृदयस्पर्शी मराठी वेब सिनेमा फक्त Marathi Birad वर. ❤️ 👉 हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. 👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा. 💬 तुमचे मत Comment मध्ये नक्की सांगा. 📤 आपल्या नातेवाईकांसोबत Share करा. 🔔 अशाच हृदयस्पर्शी आणि समाजातील वास्तव दाखवणाऱ्या मराठी वेब सिनेमांसाठी Marathi Birad चॅनलला Subscribe करायला विसरू नका. "सत्य कितीही लपवण्याचा प्रयत्न केला, तरी एक ना एक दिवस ते समोर येतेच!" ❤️ #MarathiBirad #बायकोचाछळ #MarathiWebCinema #HeartTouchingStory #EmotionalStory #FamilyDrama #SasuSunStory #MarathiMovie #MarathiKatha #SocialMessage #MarathiCinema #EmotionalMarathiStory