तुझीच साथ कानिफनाथ Song,Made by SurMarathi#KanifnathSong#मढी#नवनाथ#Kanifnath
Sur Marathi
0:00 / 0:00
तुझीच साथ कानिफनाथ Song,Made by SurMarathi#KanifnathSong#मढी#नवनाथ#Kanifnath
2 873 просмотра · 4 недели назад
Sur Marathi
3,7 тыс. подписчиков
2 873 просмотра · 4 недели назад
🙏 जय कानिफनाथ महाराज! 🙏
श्री क्षेत्र मढीचे आराध्य दैवत, नवनाथ संप्रदायातील पूजनीय कानिफनाथ महाराज यांच्या चरणी समर्पित हे सुंदर भक्तीगीत. ❤️
कानिफनाथ महाराजांची भक्ती, महिमा आणि कृपेमुळे भक्तांच्या जीवनात सुख-शांती आणि सकारात्मक ऊर्जा नांदो, हीच प्रार्थना. 🚩
MADE BY SUR MARATHI PRODUCTION.
CREATOR - SUR MARATHI.
LYRICS -
संकट जीवनात
बाबा तुझीच साथ
भोळ्या भक्तांचा वाली
माझा कानिफनाथ ||२||
मनात देव माझा
तो कानिफनाथ
दर्शन दे बाबा
आलो मढी गावात ||२||
संकट जीवनात
बाबा तुझीच साथ
भोळ्या भक्तांचा वाली
माझा कानिफनाथ ||२||
बाबाची माझ्या
लीला लय भारी
तुझं मढी गाव
आहे माझी पंढरी ||२||
संकट जीवनात
बाबा तुझीच साथ
भोळ्या भक्तांचा वाली
माझा कानिफनाथ ||२||
.
.
.
हे गीत आवडल्यास Like 👍 | Share 🔄 | Comment 💬 करा आणि Sur Marathi चॅनेलला Subscribe 🔔 करून कानिफनाथ महाराजांच्या भक्तीगीतांचा आनंद घ्या.
🚩 जय श्री कानिफनाथ महाराज! 🚩
🙏 कानिफनाथ महाराजांचा जयजयकार! 🙏
#Kanifnath #KanifnathMaharaj #KanifnathSong #KanifnathBhaktiGeet #MarathiBhaktiGeet #MarathiDevotionalSong #MadhiKanifnath #MadhichaKanifnath #SurMarathi #MarathiSong #BhaktiSong #Maharashtra #नवनाथ #कानिफनाथ #कानिफनाथमहाराज #मढी