अगरबत्ती व्यवसाय माहिती | Agarbatti Business Idea | Agarbatti Manufacturing in Marathi
उद्योग मार्ग Udyog Marg
0:00 / 0:00
अगरबत्ती व्यवसाय माहिती | Agarbatti Business Idea | Agarbatti Manufacturing in Marathi
74 881 просмотр · 3 г. назад
उद्योग मार्ग Udyog Marg
155 тыс. подписчиков
74 881 просмотр · 3 г. назад
नमस्कार मित्रांनो,
आज आपण जाणून घेणार आहोत अगरबत्ती व्यवसाय (Agarbatti Business / Agarbatti Manufacturing Business) –
👉 अगरबत्ती बनवण्याची प्रक्रिया
👉 लागणारे कच्चा माल व मशिनरी
👉 व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी गुंतवणूक
👉 विक्रीचे पर्याय आणि बाजारपेठ
अगरबत्तीला धार्मिक, सांस्कृतिक आणि घरगुती वापरासाठी नेहमीच मोठी मागणी असते. कमी खर्चात सुरू करून हा व्यवसाय ग्रामीण व शहरी भागात फायदेशीर ठरतो.
👉 जाहिराती साठी संपर्क - 7020311309
⸻
Disclaimer :
हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक आणि माहितीपर उद्देशाने तयार केला आहे. येथे दिलेली माहिती व्यवसाय कल्पना म्हणून आहे, कमाईची किंवा यशाची कोणतीही हमी दिलेली नाही.
This video is only for educational purposes and does not guarantee income or profits.
⸻
#AgarbattiBusiness #AgarbattiManufacturing #SmallBusinessIdea #HomeBusiness #ManufacturingBusiness #BusinessMarathi #MarathiBusiness #UdyogMarg #StartupMarathi #BusinessTips #NewBusinessIdea