आलू पराठा अजिबात फाटू नये व कडेपर्यंत सारण पसरावे यासाठी काही खास टिप्स !aalu paratha recipe marathi
Priyas Kitchen
0:00 / 0:00
आलू पराठा अजिबात फाटू नये व कडेपर्यंत सारण पसरावे यासाठी काही खास टिप्स !aalu paratha recipe marathi
113 241 просмотр · 1 г. назад
Priyas Kitchen
650 тыс. подписчиков
113 241 просмотр · 1 г. назад
साहित्य व प्रमाण
आतील सारणाचे प्रमाण
पाच ते सहा बटाटे
एक चमचा बडीशेप
एक चमचा जिरे
पाऊण इंच आल्याचा तुकडा
पाच ते सहा लसूण पाकळ्या
पाच ते सात हिरव्या मिरच्या
10 ते 15 कडीपत्त्याची पाने
एक चमचा धने पूड
एक चमचा आमचूर पावडर
अर्धा चमचा हळद
पाव चमचा हिंग
चवीपुरतं मीठ
भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर
वरील आवरणाचे प्रमाण
दीड कप गव्हाची कणीक
एक टेबलस्पून तेल
चवीपुरते मीठ
गरजे इतपत पाणी
पराठे शेकण्यासाठी भरपूर असं साजूक तूप किंवा तेल
#aaluparatha
#aaluparathabypriyaskitchen
#aaluparathainmarathi
#softaaluparatharecipe
#aaluparathawithtipsandtricks
#yourfoodlab
#saritaskitchen
#priyakitchen
#bristihomekitchen