टी time स्नॅक्स. घरच्या घरी मेथी चे खाकरे.
Shree's Kitchen
0:00 / 0:00
टी time स्नॅक्स. घरच्या घरी मेथी चे खाकरे.
573 просмотра · 3 недели назад
Shree's Kitchen
379 подписчиков
573 просмотра · 3 недели назад
१ कप गहू पीठ
पाव कप बेसन
हळद
लाल तिखट
धणे पुड
जिरे पुड
कसुरी मेथी
मीठ चविप्रमाणे
तेल 3 चमचे
पाणी गरजेप्रमाणे