मशरूम प्रकल्प व्यवसाय | किती भांडवल लागते? नफा किती? | Mushroom Farming | Finance MahaMoney
mahamoneysocial
0:00 / 0:00
मशरूम प्रकल्प व्यवसाय | किती भांडवल लागते? नफा किती? | Mushroom Farming | Finance MahaMoney
27 482 просмотра · 11 месяцев назад
mahamoneysocial
10,3 тыс. подписчиков
27 482 просмотра · 11 месяцев назад
मशरूम शेती हा नवा आणि फायदेशीर व्यवसाय आहे 🍄
पण सुरुवातीला प्रश्न पडतात –
✅ किती भांडवल लागेल?
✅ चालू खर्च किती येईल?
✅ नफा किती होईल?
✅ बाजारपेठ कशी शोधायची?
✅ जोखीम कशा हाताळायच्या?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवा ऋषी नलावडे यांच्या या खास मुलाखतीत 🎤
📌 शेतकऱ्यांसाठी, उद्योजकांसाठी आणि मशरूम शेतीत रस असणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरेल.
#MushroomFarming #अलंबीशेती #MushroomBusiness #AgricultureBusiness #MushroomCultivation #MahaMoneySocial #FarmingTips #StartupIndia #Agribusiness #OrganicFarming #mahamoney #finance #trending #kokan #kokanimanus #farming #kokanvillage #kokanydyog
आपल्या आर्थिक साक्षरतेचा मार्गदर्शक: https://mahamoney.com/
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी फेसबुक, इन्स्टा, ट्विटर पेजला फॉलो करा.
फेसबुक
/ mahamoneysocial
इन्स्टाग्राम
/ mahamoneysocial
ट्विटर
/ mahamoneysocial
About Channel :
आम्ही महामनी वेबपोर्टलच्या माध्यमातून आपल्यासाठी आर्थिक जगतातील अद्ययावत माहिती खास आपल्यासाठी साध्यासोप्या मराठी भाषेत घेऊन येत आहोत. ‘महामनी’च्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी वैविध्यपूर्ण लेख, विविध योजनांच्या अटी व नियम, गुंतवणूक करताना सतत पडणारे प्रश्न तसेच तज्ज्ञांद्वारे स्मार्ट विश्लेषण घेऊन येत आहोत.
#finance #investment #mahamoney #investment #quotes #motivationalquotes #advise #dailyadvice #2023updates