घरच्या घरी सोप्या पद्धतीने घटस्थापना कशी करावी?/नवरात्री पूजा विधी २०२६
Madhuri's Life Tips
0:00 / 0:00
घरच्या घरी सोप्या पद्धतीने घटस्थापना कशी करावी?/नवरात्री पूजा विधी २०२६
166 просмотров · 13 дней назад
Madhuri's Life Tips
132 подписчика
166 просмотров · 13 дней назад
घरच्या घरी सोप्या पद्धतीने घटस्थापना कशी करावी?/नवरात्री पूजा विधी २०२६
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
यावर्षी ११ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर२०२६ या दरम्यान नवरात्री उत्सव साजरा होणार आहे. आणि या नवरात्रीमध्ये सर्वात पहिल्या दिवशी केली जाणारी पूजा म्हणजे घटस्थापना.
बऱ्याच जणांना घटस्थापना पूजा करण्याची खूप इच्छा असते पण त्यांच्या मनात खूप शंका असतात पूजा कशी मांडायची नैवेद्य कसा दाखवायचा आरती कशी करायची किंवा कलश कुठे ठेवायचा? त्यामध्ये धान्य काय काय टाकायचे? दीप कशात पद्धतीने प्रज्वलित करायचा.
मग या व्हिडिओमध्ये मी या सगळ्या गोष्टी पूजा मांडण्यास दीप प्रज्वलित करण्यापर्यंत अगदी व्यवस्थित सांगितलेल्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा.
#navratri #navratri2026 #ghatasthapana #navratrispecial #navratripooja #adishakti #festival #festivalvibes #jaymatadi