Перейти к содержимому

आता १.५ - ३ गुंठे पर्यंत बांधकाम परवानगीची गरज नाही? Building Permission Rules in Maharashtra UDCPR

Abhiyanta Suraj Laghe

0:00 / 0:00

आता १.५ - ३ गुंठे पर्यंत बांधकाम परवानगीची गरज नाही? Building Permission Rules in Maharashtra UDCPR

237 147 просмотров · 5 л. назад
Abhiyanta Suraj Laghe
25,7 тыс. подписчиков
237 147 просмотров · 5 л. назад
as per #UDCPR: 150 SQM and 300 SQM #BuildingPermission Rules in Maharashtra, explained by Er. Suraj Laghe (Registered Civil Engineer) आता १.५ ते ३ गुंठे (1500 to 3000 Sq.ft) पर्यंत बांधकाम परवानगी ची गरज नाही ? ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका यांना कायदा लागु ? मुंबई वगळता राज्यभरासाठी बहुप्रतीक्षित असलेल्या एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीला (युनिफाइड डीसीआर) नगर विकास विभागाने मंजुरी दिली असून यामुळे आता १.५ ते ३ गुंठे (150 sqm to 300 sqm) भूखंडधारकांना स्ववापराच्या घराच्या बांधकामासाठी स्वतंत्र परवानगीची आवश्यकता रद्द करण्यात आल्यामुळे स्वतःचे घर बांधणान्यांना मोठाच दिलासा मिळणार आहे ? या विषयाची सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये केला आहे. Download Maharashtra Building Bye Laws (UDCPR) and Bond Format: https://www.surajlaghe.com/2025/07/bu... संबधित विडियो: ►बांधकाम परवानगी सर्वांना बंधनकारक आहे का:    • Why Building Permission is Mandatory in Ma...   ►बांधकाम परवानगीसाठी किती जागा सोडावी लागते:    • Marginal Space for Building Permission in ...   ►ग्रामपंचायत बांधकाम परवानगी:    • Gram Panchayat Building Permission in Maha...   ------------------------------------- तुम्ही दिलेल्या प्रेमा बद्दल मनापासून आभार. माझा विडिओ आवडला असेल तर नक्की LIKE करा, गरजू व्यक्तीला Share करा आणि चॅनेल ला SUBSCRIBE करायला विसरू नका. धन्यवाद. ⫸ How to Draw Submission / Permission Drawing: https://www.surajlaghe.com/2021/11/ho...