Nandurbar Loksabha | ५ पॅाईंट्समध्ये लोकसभा | Hina Gavit, Vijaykumar Gavit की KC Padvi बाजी कोणाची?
BolBhidu
0:00 / 0:00
Nandurbar Loksabha | ५ पॅाईंट्समध्ये लोकसभा | Hina Gavit, Vijaykumar Gavit की KC Padvi बाजी कोणाची?
177 340 просмотров · 2 г. назад
BolBhidu
2,92 млн подписчиков
177 340 просмотров · 2 г. назад
#BolBhidu #NandurbarLoksbha #HeenaGavit
Timestamps
0:00 - सुरुवात
0:57 - नंदुरबार लोकसभा मतदार संघाची भौगोलिक रचना आणि इथली जातीय समीकरणं
2:39 - नंदुरबार लोकसभा मतदार संघाचा इतिहास
4:13- गतटर्मची इलेक्शन आणि राजकारण
6:43- गटातटाचं समीकरण आणि त्यांची असणारी ताकद
13:06- सध्याची राजकीय समीकरण काय सांगतात
५ पॉईंट्समध्ये लोकसभा या आपल्या विशेष भागात महाराष्ट्रातल्या लोकसभा मतदारसंघांचा आढावा आपण घेणार आहोत. लोकसभा मतदारसंघाची रचना, इथली मतांची समीकरणं, आजवरचा इतिहास, गेल्या निवडणूकीचं गणित, मतदारसंघात असणारे गट-तट आणि सध्याचं वातावरण अशा संपूर्ण गोष्टींचा आढावा यातून घेणार आहोत……आजचा आपला मतदारसंघ आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/