Перейти к содержимому

झाडीपट्टी सुपर हिट नाटक आघात | Zadipatti Natak |Pravin, Lalchanda, Karishma | Zadipatti Natak Live

Zadipatti Natak Live

0:00 / 0:00

झाडीपट्टी सुपर हिट नाटक आघात | Zadipatti Natak |Pravin, Lalchanda, Karishma | Zadipatti Natak Live

862 просмотра · 5 ч назад
Zadipatti Natak Live
265 подписчиков
862 просмотра · 5 ч назад
झाडीपट्टीतील सुपर हिट नाटक आघात | Zadipatti Natak |.Pravin Waghmare, p. Lalchanda, Karishma | Zadipatti Natak Live नाटक - आघात निर्माता - ताजुलभाऊ उके कलावंत - प्रविण वाघमारे पि. लालचंद करिष्मा भाग्यवंत नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो ! या मराठी चॅनेल च्या माध्यमातून तुम्हाला महाराष्ट्रातील लोककला, झाडीपट्टी नाटक, बैलगाडा शर्यत, दंडार, नाट्यगीत, तसेच अनेक सांस्कृतिक कला मुख्यतः चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, wadaa, या शहरांमध्ये प्रामुख्याने जास्तच, पहावयास मिळतात. सदानंद बोरकर, k. आत्माराम, siddharth jadhav, nana patekar, यासारखे famous कलाकार ya नाटकातूनच, मिळाले आहेत, म्हणूनच, महाराष्ट्रातील लोककला, आणि संस्कृती, कलाकार यांना जगभरात प्रसिद्धी मिळावी आणि आपली संस्कृती जास्त लोकांपर्यंत पोहचावी मनून आपलं एक छोटासा प्रयत्न आहे... आपलाः मयुर शेंडे, चंद्रपूर (महाराष्ट्र) ...Business inquiry:👇 natakzadipatti@gmail.com #Zadipatti NatakComedy #AaghatMarathiNatak #ZadipattiNatakLive #MarathiZadipattiNatak #Zadipatti_Marathi_Comedy Video ▶️ आवडल्यास चॅनेल ला subscribe करा 👍 Thank You............