3 नोव्हेंबर Midterm Election US-Iran War चा शेवट? Trump चा Iran Deal संकेत; Deal न झाल्यास थेट War?
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
3 नोव्हेंबर Midterm Election US-Iran War चा शेवट? Trump चा Iran Deal संकेत; Deal न झाल्यास थेट War?
13 554 просмотра · 8 часов назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,44 млн подписчиков
13 554 просмотра · 8 часов назад
3 नोव्हेंबर 2026... एक तारीख... आणि त्या एका तारखेकडे आता संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय. कारण हा दिवस फक्त अमेरिकेसाठीच्या भविष्यासाठी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी महत्त्वाचा नाहीय तर, हा दिवस अमेरिका–इराण युद्धाच्या पुढच्या अध्यायाची सुरुवात ठरू शकतो... कारण हाच दिवस दोन्ही देशातील युद्ध संपणार? करार होणार? होर्मुझ पुन्हा उघडणार? की अमेरिका इराणर तुटून पडणार आणि नेस्तदाबूद करणार हे ठरणार आहे. आणि हा प्रश्न काही उगाच निर्माण झाला नाहीय. कारण खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत उभं राहून इराणसमोर दोन पर्याय ठेवलेत. एकतर, करार करा... किंवा... अमेरिकेच्या लष्करी ताकदीला सामोरं जा... आणि त्याच भाषणात ट्रम्प म्हणालेत की, 3 नोव्हेंबरच्या मध्यावधी निवडणुकीनंतर इराणसोबत करार होईल, असा मला विश्वास आहे. म्हणजेच... एकीकडे ट्रम्प इराणला उद्ध्वस्त करण्याची भाषा करतायत... आणि दुसरीकडे त्याच इराणसोबत निवडणुकीनंतर कराराची शक्यता व्यक्त करतायत. तेव्हा नेमकं चाललंय तरी काय? 3नोव्हेंबरनंतर अमेरिका युद्ध थांबवणार आहे का? ही तारीख अमेरिकन नागरिक आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी एवढी का महत्त्वाची आहे, 3 नोव्हेंबरपर्यंत दबाव आणि त्यानंतर करार होणार का? की... 3 नोव्हेंबरनंतरच युद्ध आणखी धोकादायक वळण घेणार? हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत.
#USIranWar #USIranWar2026 #IranWar #DonaldTrump #TrumpIran #IranDeal #IranCrisis #StraitOfHormuz #HormuzCrisis #MiddleEastWar #MiddleEastCrisis #UNGA2026 #USMidtermElections #GlobalCrisis #OilCrisis #CrudeOil #Geopolitics #WorldNews #BreakingNews #IranNews #USNews
November 3, 2026... one date, and the world is watching. Because this isn’t just about America’s midterm elections or Donald Trump — it could shape the next chapter of the US–Iran war. Will the war end? Will a deal be reached? Will the Strait of Hormuz reopen? Or will the US launch an even tougher military campaign against Iran? This question isn’t coming out of nowhere. Speaking at the United Nations, President Donald Trump gave Iran two choices: make a deal, or face America’s military power. And in the same speech, Trump said he believes the US could reach a deal with Iran after the November 3 midterm elections. So what is really going on? Is November 3 the deadline for pressure before a deal? Or could the conflict take an even more dangerous turn after the election? That’s what we’re breaking down in this video.