Перейти к содержимому

🙏नवसाला पावणाऱ्या श्री.चिंधादेवी चे मंदिर 🛕 निसर्गाच्या सानिध्यात & मोर🦚 ओझर temple vlog,

@Pallavi........" एक नवीन सुरूवात "

0:00 / 0:00

🙏नवसाला पावणाऱ्या श्री.चिंधादेवी चे मंदिर 🛕 निसर्गाच्या सानिध्यात & मोर🦚 ओझर temple vlog,

773 просмотра · 12 дней назад
@Pallavi........" एक नवीन सुरूवात "
180 подписчиков
773 просмотра · 12 дней назад
श्री चिंधादेवी मंदिर, ओझर 🙏🌺 नमस्कार मंडळी! ❤️ आजच्या Vlog मध्ये आम्ही भेट दिली ओझर येथील श्री चिंधादेवी मंदिराला. 🙏 नवसाला पावणारी आणि जागृत देवस्थान म्हणून श्रद्धा असलेल्या या देवीचे आम्ही मनोभावे दर्शन घेतले. मंदिराचा परिसर अतिशय शांत, प्रसन्न आणि निसर्गरम्य आहे. 🌿🌳 या ठिकाणी आम्हाला सुंदर निसर्गासोबतच मोराचे दर्शन देखील झाले. 🦚😍 कुटुंबासोबत काही सुंदर क्षण अनुभवत केलेला हा छोटासा प्रवास तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share ❤️ आणि Subscribe 🔔 नक्की करा. #चिंधादेवी #चिंधादेवीमंदिर #देवीदर्शन #मंदिरदर्शन #MarathiVlog #MarathiTravelVlog #FamilyVlog #NashikVlog #MaharashtraTemple #DevotionalVlog