Перейти к содержимому

Explainer Katta: India China Border वर संघर्ष, चीन Grey Zone पद्धत वापरणार? भारताला कसा फटका बसणार?

BolBhidu

0:00 / 0:00

Explainer Katta: India China Border वर संघर्ष, चीन Grey Zone पद्धत वापरणार? भारताला कसा फटका बसणार?

28 477 просмотров · 8 ч назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
28 477 просмотров · 8 ч назад
#BolBhidu #IndiaChinaBorderWar #ArunachalPradesh भारत आणि चीन यांच्यात अरुणाचल प्रदेश मध्ये काही महिन्यांपासून संघर्ष सुरु आहे. चिनी सैन्याने काही महिन्यांपूर्वी अरुणाचल प्रदेशमध्ये आक्रमण केलं होत. त्यावेळी भारताकडून हे दावे फेटाळण्यात आले. पण आता भारताने भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष मान्य केला आहे. यामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यासोबतच चीन भारतावर आक्रमण करणार का? चीनची ग्रे वॉर पद्धत नेमकी आहे काय? चीनने ग्रे वॉर पद्धत वापरली तर याचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो? सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून डॉ. शैलेंद्र देवळाणकर हे महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण संचालनालयाचे प्रभारी संचालक आहेत. परराष्ट्र धोरण, आंतरराष्ट्रीय संबंध आणि सुरक्षा या विषयांवर त्यांनी संशोधन व लेखन केले आहे. शिक्षण क्षेत्रातील सुधारणा तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणी आणि व्यवस्थापन या विषयांवर ते सातत्याने कार्यरत आहेत. त्यांची “भारत आणि जग: भारताचे परराष्ट्र धोरण आणि सुरक्षा संबंध” आणि “बदलत्या विश्वरचनेत वेध विकसित भारताचा” यांसारखी महत्त्वाची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/