Перейти к содержимому

लय अवघड हाय गड्या! 😭🔥 | गायन ऐकून पब्लिक रडू लागली | अमोल महाराज सरकटे यांचे तुफान कीर्तन

राजा पंढरीचा -Raja Pandhricha

0:00 / 0:00

लय अवघड हाय गड्या! 😭🔥 | गायन ऐकून पब्लिक रडू लागली | अमोल महाराज सरकटे यांचे तुफान कीर्तन

801 просмотр · 10 ч назад
राजा पंढरीचा -Raja Pandhricha
75,8 тыс. подписчиков
801 просмотр · 10 ч назад
🙏 राम कृष्ण हरी 🙏 तेरवी निमित्त आयोजित भावपूर्ण कीर्तन सोहळा! 🎤 कीर्तनकार: ह.भ.प. अमोल महाराज सरकटे 🎶 गायनाचार्य: बाळासाहेब महाराज सुरेगावकर कथा कीर्तन शुटिंग साठी संपर्क 9145109371 9529262854 🙏 वै. नामनिष्ठ देवराव हरीभाऊ जायभाये यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सादर केलेले हे भावपूर्ण कीर्तन आणि गायन मनाला स्पर्श करणारे आहे. 🔥 “लय अवघड हाय गड्या, उमगाया बाप रे!” या गायनाने रसिकांच्या डोळ्यांत अश्रू आणणारा अविस्मरणीय क्षण! व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. ❤️ 👍 व्हिडिओ आवडल्यास LIKE करा. 🔔 नवीन कीर्तन पाहण्यासाठी राजा पंढरीचा चॅनल SUBSCRIBE करा. 📲 आपल्या मित्रमंडळींना आणि वारकरी भाविकांना व्हिडिओ SHARE करा. #अमोलमहाराजसरकटे #बाळासाहेबमहाराज #तेरवीकीर्तन #मराठीकीर्तन #राजापंढरीचा #वारकरी #भावपूर्णकीर्तन #Kirtan#अमोलमहाराजसरकटे #बाळासाहेबमहाराजसुरेगावकर #लयअवघडहायगड्या #तेरवीकीर्तन #तेरवीनिमित्त #मराठीकीर्तन #विनोदीकीर्तन #भावपूर्णकीर्तन #वारकरीसंप्रदाय #हरिनाम #गायन #कीर्तनसोहळा #महाराष्ट्रातीलकीर्तन #वारकरी #रामकृष्णहरी #राजापंढरीचा #MarathiKirtan #Kirtan #ViralKirtan #Maharashtra