Перейти к содержимому

बटाटा व साबुदाण्याचे खमंग खुसखुशीत पापड | वाळवण रेसिपी- १ |Batata Sabudana Papad|Aloo Sabudana Papad

Vaishalis Recipe

0:00 / 0:00

बटाटा व साबुदाण्याचे खमंग खुसखुशीत पापड | वाळवण रेसिपी- १ |Batata Sabudana Papad|Aloo Sabudana Papad

1 960 564 просмотра · 4 года назад
Vaishalis Recipe
1,11 млн подписчиков
1 960 564 просмотра · 4 года назад
बटाटा व साबुदाण्याचे खमंग खुसखुशीत पापड | वाळवण रेसिपी- १ | Batata Sabudana Papad | Aloo Sabudana Papad बटाटा व साबुदाणा पापड साहित्य : बटाटे ५०० ग्राम (अर्धा किलो) साबुदाणा १२५ ग्राम हिरवी मिरची ४-५ मीठ १ किलो साठी बटाटे १ किलो साबुदाणा २५० ग्राम २ किलो साठी बटाटे २ किलो साबुदाणा ५०० ग्राम Ingredients Potato 500 gram (1/2 kg) Sago 125 gram Green chilli 4-5 Salt For 1 kg Potato 1 kg Sago 250 gram For 2 kg Potato 2 kg Sago 500 gram (1/2 kg ) #बटाटासाबुदाणापापड #vaishalisrecipe #वैशालीरेसिपी #उन्हाळीवाळवणं #उपवासाचेपापड #महाशिवरात्रीस्पेशल उन्हाळी वाळवण, वाळवण रेसिपी, बटाटा साबुदाणा पापड वैशालीज रेसिपी... आज मी तुमच्या सोबत बटाटा साबुदाणा पापड रेसिपी शेअर करत आहे. उन्हाळी वाळवण रेसिपी मधील ही आपली पहिली रेसिपी आहे. हे बटाटा साबुदाण्याचे पापड खायला एकदम मस्त खमंग व खुसखुशीत लागतात आणि उपवासा सोबतच ऐरवी सुध्दा तुम्ही खाऊ शकता, प्रवासातही नेता येतील अगदी खायला चिप्स किंवा वेफर्स प्रमाणे लागतात, तर जरूर अशा पध्दतीने बटाटा व साबुदाण्याचे पापड करून पहा 👍 खाली आणखी काही रेसिपीजची लिंक दिली आहे . साबुदाणा बटाटा चकली👇    • कुरकुरीत साबुदाणा बटाटा चकली/Sabudana Bata...   चिक न शिजवता तिप्पट फुलणारी साबुदाणा कुरडई 👇    • तिप्पट फुलणारी साबुदाणा कुरडई, चीक न शिजवत...   बटाटा व साबुदाणा पापड 👇    • बटाटा व साबुदाण्याचे खमंग व खुसखुशीत पापड,...   वाफेवरील तांदुळाचे पापड👇    • तिप्पट फुलणारे "वाफेवरील तांदुळाचे पापड"अग...   पोह्याचे पळी पापड 👇    • पोह्याचे पळी पापड/सोप्या पध्दतीने,कमी मेहन...   ज्वारीचे झटपट पापड 👇    • न ज्वारी भिजवायची,न पीठ शिजवायचे,अगदी कमी ...   तांदुळाच्या पिठाची कुरडई 👇    • तांदळाच्या पिठाची कुरडई,कमी वेळेत झटपट होण...   मिश्र डाळीचे सांडगे 👇    • सांडगे रेसिपी/मिश्र डाळीचे खमंग सांडगे/Mix...   तांदुळाच्या पिठाचे पळी पापड 👇    • तांदळाच्या पिठाचे पळी पापड, करायला एकदम सो...   बाजरीच्या खारोड्या 👇    • बाजरी चे सांडगे/खारोड्या,या खास पध्दतीने ब...   तुम्ही केलेल्या रेसिपीजचे फोटो खालील दिलेल्या लिंक वर शेअर करू शकता 👇 https://instagram.com/vaishalisrecipe... To subscribe my channel -    / vaishalisrecipes   बटाटा साबुदाणा पापड, बटाटा पापड, साबुदाणा पापड, बटाटा साबुदाणा पापड रेसिपी, बटाटा साबुदाणा पापड रेसिपी वैशाली, बटाटा साबुदाणा पापड वैशालीज रेसिपी, आलु साबुदाणा पापड, बटाटा साबुदाणा पापड वैशालीज रेसिपी मराठी, मराठी मध्ये बटाटा साबुदाणा पापड, bataa & sabudana papad, batata papad, sabudana batata papad recipe, sabudana & batata papad recipe in marathi, sabudana batata papad vaishalis recipe, aloo papad, sago papad, aloo sabudana papad, papad recipe in marathi, papad, papad recipe, batata sabudana papad recipe in marathi.