Перейти к содержимому

सर्व साईझसाठी प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग चार्ट | #Princess Cut Blouse Cutting and Stitching

शिवण कला

0:00 / 0:00

सर्व साईझसाठी प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग चार्ट | #Princess Cut Blouse Cutting and Stitching

29 просмотров · 20 ч назад
शिवण कला
266 подписчиков
29 просмотров · 20 ч назад
जर तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊज (Princess Cut Blouse) कटिंग करताना नेहमी मापाचा गोंधळ होत असेल, तर हा व्हिडिओ आणि चार्ट तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे! या व्हिडिओमध्ये आपण सर्व साईझच्या ब्लाऊजसाठी अचूक फर्मा आणि मापांचे नियम सविस्तर पाहणार आहोत. 📌 या व्हिडिओमध्ये काय पाहायला मिळेल? प्रिन्सेस कट ब्लाऊजचे अचूक माप कसे घ्यावे? वेगवेगळ्या छातीच्या साईझनुसार (Chest Sizes) मोंढा, ट्यूक पॉईंट (Apex Point) आणि कंबर कशी काढावी? सोप्या भाषेत प्रिन्सेस कट ब्लाऊज फर्मा चार्टची संपूर्ण माहिती.#PrincessCutBlouse #BlouseCutting #BlouseMeasurementChart #MarathiStitching #BlouseDesign #TailoringTips #SewingTutorial