🎵आचार्य ह.भ.प. अर्जुन महाराज लाड गुरुजींचे संपूर्ण कीर्तन | नाम संकीर्तन | वैष्णवांची जोडी
Mai Marathi
0:00 / 0:00
🎵आचार्य ह.भ.प. अर्जुन महाराज लाड गुरुजींचे संपूर्ण कीर्तन | नाम संकीर्तन | वैष्णवांची जोडी
14 796 просмотров · 3 г. назад
Mai Marathi
678 тыс. подписчиков
14 796 просмотров · 3 г. назад
आचार्य ह.भ.प. अर्जुन महाराज लाड गुरुजी — बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील लाडेवडगावचे रहिवासी आणि अवघ्या महाराष्ट्रात व्याकरणाचार्य म्हणून ख्यातकीर्त असलेले कीर्तनकार. गुरुजींचे कीर्तन म्हणजे ज्ञान, अध्यात्म, विनोद आणि प्रभावी निरूपणाची श्रोत्यांसाठी एक सुंदर मेजवानीच असते.
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील देवकरा येथील अखंड हरिनाम सप्ताहात आचार्य ह.भ.प. अर्जुन महाराज लाड गुरुजींचे हे संपूर्ण कीर्तन आयोजित करण्यात आले होते.
या कीर्तनामध्ये नाम संकीर्तन, वैष्णवांची जोडी आणि भक्तीमय विचारांचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो.
हे संपूर्ण कीर्तन खास MAI MARATHI च्या रसिक प्रेक्षकांसाठी!
व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा, आपल्या मित्रपरिवारासोबत Share करा आणि अशाच दर्जेदार मराठी भक्ती, कीर्तन व सांस्कृतिक व्हिडिओंसाठी MAI MARATHI चॅनेलला Subscribe करा. 🙏
Disclaimer:
This video was recorded and published by the MAI MARATHI channel. The content is presented for devotional, cultural and informational purposes. All rights related to the original performance remain with the respective artists and organizers.
#अर्जुनमहाराजलाड #कीर्तन #नामसंकीर्तन #वैष्णवांची_जोडी #अखंडहरिनामसप्ताह #मराठीकीर्तन #Bhakti #Kirtan #MaiMarathi
नाम संकीर्तन
वैष्णवांची जोडी
nam sankeertan