Перейти к содержимому

Pabargad Trek | Hidden Fort Near Kalsubai | पाबरगड ट्रेक | Offbeat Sahyadri Trekking

AanandYatri Vlogs | Amit Kadam

0:00 / 0:00

Pabargad Trek | Hidden Fort Near Kalsubai | पाबरगड ट्रेक | Offbeat Sahyadri Trekking

546 просмотров · 1 год назад
AanandYatri Vlogs | Amit Kadam
845 подписчиков
546 просмотров · 1 год назад
Pabargad Trek | Hidden Fort Near Kalsubai | पाबरगड ट्रेक | Offbeat Sahyadri Trekking पाबरगड – कलसुबाई शिखराच्या जवळचा एक लपलेला आणि ऑफबीट किल्ला. इतिहासात फारसा उल्लेख नसला तरी या गडावरून दिसणारे दृश्य अप्रतिम आहे – कलसुबाई, अलंग-मदन-कुलंग, रतनगड, हरिश्चंद्रगड आणि सह्याद्रीची रांग! 🌄 👉 या व्हिडीओमध्ये तुम्हाला मिळणार आहे – Pabargad trek ची संपूर्ण माहिती Trek route आणि पोहोचण्याचा मार्ग वरून दिसणारे नजारे आणि निसर्गाची सुंदरता Offbeat Sahyadri trekking experience पोहोचण्याच्या वाटा : भंडारदरा - संगमनेर मार्गावर ‘ पाबरगड’ आहे. त्यामुळे इगतपूरी किंवा घोटीहून संगमनेर, अकोले किंवा पुणे अशी कोणतीही बस पकडून पाबरगडाच्या पाठच्या गुहीरे/तेरुंगण गावात उतरता येते. पण या गडाचे वैशिष्ट्ये म्हणजे गावातून गड दिसत नाही. किल्ल्याच्या समोर मोठा डोंगर असल्यामुळे गुहीरे/तेरुंगण गावाच्या वर असणार्‍या पठारावर पोहोचल्यावरच गडाचे दर्शन होते. गुहीरे/तेरुंगण गावातील हनुमान मंदीराच्या मागून एक वाट गडावर जाते. वाटेतच एका पाण्याची आधुनिक टाकी लागते. राहाण्याची सोय : किल्ल्यावरील गुहेत रहाण्याची सोय होऊ शकते. जेवणाची सोय : जेवणाची सोय आपण करावी. पाण्याची सोय : किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याचे बारामही टाक आहे. जाण्यासाठी लागणारा वेळ : गुहीरे/तेरुंगण गावातून ३ तास लागतात. हा ट्रेक अजूनही गर्दीपासून दूर आहे, त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात शांत अनुभव घ्यायचा असेल तर पाबरगड नक्की explore करा. #pabargad #kalsubaipeak #kalsubai #harishchandragad #bhandardaradam #bhandardara #nashik #sahyadri #maharashtra #maharashtratrek #maharashtraforts #forttrekking #marathitrekker #marathitravelvlog #marathivlog #marathivlogger #trekking #trek #hidden #gems #marathi