Karanja Uran Jetty Fish Market | अचानक भेटले @MiBelpadkar-ganeshkoli🦀 | Fresh Fish Market Experience
Kokanchaagri
0:00 / 0:00
Karanja Uran Jetty Fish Market | अचानक भेटले @MiBelpadkar-ganeshkoli🦀 | Fresh Fish Market Experience
5 157 просмотров · 2 мес. назад
Kokanchaagri
1,42 тыс. подписчиков
5 157 просмотров · 2 мес. назад
नमस्कार मित्रांनो! 🙏
आजच्या व्हिडिओमध्ये आपण फिरत आहोत उरण करंजा जेटी (Karanja Uran Jetty Fish Market) येथे! 🌊⚓ इथे आपल्याला ताज्या माशांचा आणि कोळीवाड्याच्या निसर्गरम्य वातावरणाचा अप्रतिम अनुभव मिळाला. पण सगळ्यात खास गोष्ट म्हणजे, इथे अचानक बेलपाडकर ची भेट झाली! 🤩
हा संपूर्ण अनुभव आणि करंजा जेटीवरील वातावरण पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा!
👉 व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Channel ला Subscribe करायला विसरू नका! 🔔
👇 आमच्या इतर सोशल मीडिया अकाउंट्सला फॉलो करा:
Instagram: https://www.instagram.com/kokanchaagr...
#KaranjaJetty #UranFishMarket #KokanVlog #FishMarket #kokanchaagri #Belpadkar #KokanBhatkanti #CoastalMaharashtra