Перейти к содержимому

KALAVANTIN DURG⛰️|Most dangerous trek? 😲Thrilling climb of Maharashtra 🧗|Panvel|Complete guide📖

BairagiVlogss

0:00 / 0:00

KALAVANTIN DURG⛰️|Most dangerous trek? 😲Thrilling climb of Maharashtra 🧗|Panvel|Complete guide📖

553 просмотра · 1 год назад
BairagiVlogss
1,45 тыс. подписчиков
553 просмотра · 1 год назад
INSTAGRAM - raanveda_bairagi Link - https://www.instagram.com/raanveda_ba... १६३६ मध्ये माहुलीचा तह झाला. त्यात उत्तर कोकण मोगलांच्या ताब्यात गेले आणि मुरंजनवर मोगली अंमल सुरू झाला. तेव्हा मुरंजन शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. शिवरायांनी किल्ल्याचे नामांतरन केले . पुढे १६६५ मध्ये पुरंदरच्या तहानुसार मोगलांना दिलेल्या २३ किल्ल्यांमध्ये प्रबळगड शिवाजी महाराजांनी दिला. जयसिंगाने किल्ल्यावर राजपूत केशरसिंह हाडा हा किल्लेदार नेमला. पुढे पुरंदरचा तह मोडला. मराठे किल्ले परत घेत असतांना मराठयांशी झालेल्या लढाईत केशरसिंह धारातीर्थी पडला. तत्पूर्वी राजपूत स्त्रियांनी जोहार केला. केशरसिंहाची आई व दोन मुले किल्ल्याच्या झडतीत सापडले.शिवरायांच्या आदेशानुसार त्याने सन्मानाने देऊळगावी मोगल छावणीत पाठवण्यात आले. खोदकामात किल्ल्यावर बरीच संपत्ती आढळली. *मुरंजन ते कलावंतीण गड * मुरंजन गड हे या किल्ल्याच आधीच नाव छत्रपती शिवाजी महाराजांनी हे नाव बदलून कलावंतीण दूर्ग असं ठेवलं. प्रबळगड हा व्यापारी मार्गावर आणि समुद्र किनाऱ्या जवळच आहे. म्हणून शिलाहार आणि यादवांनी येथे लष्करी तळ उभारला होता. यादवांनी त्यावेळी गडास 'मुरंजन' असे नाव दिले होते. #गडावरील प्रेक्षणीय स्थळे : १ प्रबळगडावर एक गणेश मंदिर आहे. तसेच भग्न अवस्थेतील नंदी आहे. २ वाटेवर पडलेल्या अवस्थेतील एक बुरुज आहे. ३ मुरंजन डोंगर माची प्रबळ गावातील लोकांचे श्रद्धास्थान आहे. ४ कलावंतीण दुर्गच्या सर्वात वरच्या टोकावर गेल्यानंतर परिसरातील माथेरान, चांदेरी, पेब दुर्ग, इर्शलगड, कर्नाळा किल्ला आणि समोर पनवेल तसेच नवी मुंबई शहर सहजपणे दिसते. गडावर जाण्याचे मार्ग : एक आहे तो जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून प्रबळगडाच्या पायथ्याशी असलेल्या माची प्रबळ या गावी पोहचण्यासाठी ठाकूरवाडी या गावातून जावे लागते. दुसरा मार्ग आहे तो शेडुंग मार्गे यामध्ये पुढे पाय वाटेने माची प्रबळला पोहचता येते. आणि तिसरा मार्ग आहे तो माथेरान – प्रबळगड मार्गे . .. . Music from #Uppbeat (free for Creators!): https://uppbeat.io/t/soundroll/tropicana License code: Q27X8ZIVCMRXCKWQ Music from #Uppbeat (free for Creators!): https://uppbeat.io/t/hartzmann/no-tim... License code: IPZMUN7KVFQ4VYPA #trekking #travel #karjat #panvel #explore #uppbeat #adventure #travelvlog #prabalgadfort #kalavantindurgtrek #forttrekking