Перейти к содержимому

खुसखुशीत आणि आतून भरीव करंजी, संपेपर्यंत मऊ पडणार नाही ग्यारंटी ने सांगते फक्त हा एक पदार्थ घाला.

Kishori's Cooking Creation

0:00 / 0:00

खुसखुशीत आणि आतून भरीव करंजी, संपेपर्यंत मऊ पडणार नाही ग्यारंटी ने सांगते फक्त हा एक पदार्थ घाला.

235 просмотров · 5 дн. назад
Kishori's Cooking Creation
75 подписчиков
235 просмотров · 5 дн. назад
साहित्य मैदा – 1 कप रवा – अर्धी वाटी बेसन पीठ – 2 चमचे कडकडीत तुपाचे मोहन – 2 चमचे मीठ – चवीनुसार यदाच्या सणाला बनवा अगदी खुसखुशीत, खमंग आणि भरपूर सारण असलेली भरीव करंजी! 😍 या खास ट्रिकमुळे करंजी खुसखुशीत राहण्यास मदत होते आणि लवकर मऊ पडत नाही. फक्त एक पदार्थ घाला आणि बनवा बाजारासारखी सुंदर, कुरकुरीत आणि स्वादिष्ट करंजी. 😋 ही सोपी करंजी रेसिपी नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Share करा आणि Kishori'sCooking Creation ला Subscribe करायला विसरू नका. ❤️ 🔥 Hashtags #करंजी #खुसखुशीतकरंजी #भरीवकरंजी #करंजीरेसिपी #दिवाळीफराळ #मराठीरेसिपी #सणासुदीचाफराळ #घरगुतीरेसिपी #Karanji #CrispyKaranji #DiwaliSpecial #MaharashtrianRecipe #KishoriCreation