How to make 3 Beads Star Flower 🌸 | फ्री ऑनलाईन ज्वेलरी मेकिंग क्लास - Day 5 | (Marathi)
Samruddhi Art Creation
0:00 / 0:00
How to make 3 Beads Star Flower 🌸 | फ्री ऑनलाईन ज्वेलरी मेकिंग क्लास - Day 5 | (Marathi)
199 просмотров · 2 нед. назад
Samruddhi Art Creation
79 подписчиков
199 просмотров · 2 нед. назад
नमस्कार मैत्रिणींनो! 🙏✨
आपल्या मोफत बेसिक ते ॲडव्हान्स ज्वेलरी मेकिंग कोर्सच्या (Free Online Jewelry Making Course) Day 5 मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे!
आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेत "3 Beads Star Flower" कसे बनवायचे ते शिकणार आहोत. हे फुल तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या ज्वेलरी जसे की हार, कानातले किंवा हेअर ॲक्सेसरीजमध्ये वापरू शकता.
If you are a beginner, this step-by-step tutorial is perfect for you!
💡 आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही काय शिकाल?
• Star Flower बनवण्याची सोपी पद्धत (Easy Pearl Flower Design)
• मोत्यांची योग्य निवड आणि गुंफण
• Professional फिनिशिंग कशी द्यायची
तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की Like, Share आणि Subscribe करा जेणेकरून मला नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळेल! ❤️
📩 Instagram: https://www.instagram.com/samruddhiar...
Contact & Follow Me:
👍 Facebook:
#jewelrymaking #handmadejewelry #pearlflower #diyjewelry #marathiyoutuber #samrudhhiartcreation #onlinecraftclasses #motiwork #jewellerymakingathome