Kar Lagin Majhya Sang | कर लगीन माझ्या संग | Aditi & Saggy | Official Full Song 2026
Surekha Film Production
0:00 / 0:00
Kar Lagin Majhya Sang | कर लगीन माझ्या संग | Aditi & Saggy | Official Full Song 2026
3 825 просмотров · 2 нед. назад
Surekha Film Production
157 подписчиков
3 825 просмотров · 2 нед. назад
👩❤️👨 प्रेमाला रंगरूपाची गरज नसते, तर मनात खरं प्रेम असावं लागतं! गावरान प्रेमाची गोडी, गावाकडचं वातावरण आणि एका काळ्या रंगाच्या पण मनाने गोड असलेल्या मुलाची प्रेमकहाणी घेऊन आले आहे एक धमाकेदार मराठी प्रेमगीत — “कर लगीन माझ्या संग, माझा काळा रंग!” 💑
शीर्षक - कर लगीन माझ्या संग...
निर्माता - सुरेखा फिल्म प्रोडकशन
दिग्दर्शक - सागर रामदास चव्हाण
सहाय्यक दिग्दर्शक - संतोष सूर्यवंशी
गीतकार - रोहिदास येवले (संगमनेर)
गायक - आकाश सातपुते (छत्रपती संभाजीनगर )
संगीत - यश संगीत स्टुडिओ
कलाकार - अदिती आणि सॅगी
डी.ओ.पि./एडिटिंग - विनायक जंगम
मेकअप आणि केशरचना - मेघा मोरे
पोशाख रचना - अदिती रावत
प्रोडकशन टीम मॅनेजमेंट - रणधीर सोनार
बिटियस - प्रमोद उघाडे
डान्स कोओरिओग्राफर - गणेश बोंबले/सागर चौधरी
इतर कलाकार - आलू प्रवीण धुळे ,यश महाजन ,समर्थ रणधीर ,ऋतिक डांबले , कमलेश राऊत ,प्रमोद उघाडे , रणधीर सोनार .
विशेष आभार :
निलेश जनार्दन जाधव (बुलेट)
गणेश पेंढारकर
वंदना धुळे (सरपंच ,वरवंडी गाव)
अशाच नवीन मराठी गाण्यांसाठी Surekha Film Production या YouTube चॅनलला SUBSCRIBE करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका!
❤️ तुमचं प्रेम आणि सहकार्य हीच आमची प्रेरणा...✨
#KarLaginMajhyaSang #MarathiLoveSong #MarathiRomanticSong #GavranPremgeet #MarathiSong #SurekhaFilmProduction #मराठीप्रेमगीत #गावरानगीत #मराठीगाणे