कोकणातील जोशींचं हॉटेल | Hotel Atharva Pure Veg, Devgad
Atharva Hardikar
0:00 / 0:00
कोकणातील जोशींचं हॉटेल | Hotel Atharva Pure Veg, Devgad
127 658 просмотров · 8 месяцев назад
Atharva Hardikar
93,7 тыс. подписчиков
127 658 просмотров · 8 месяцев назад
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील बाजारपेठेत नव्याने सुरू झालेल्या एकमेव सुसज्ज एसी हॉल असलेल्या हॉटेल अथर्व प्युअर वेजला आपण भेट दिली. स्थानिक व्यावसायिकाला सहकार्य म्हणून हा वीडियो मी स्वतःहून बनविला असून ही सशुल्क नव्हे तर निशुल्क जाहिरात होती. यातून सौ. उत्तरा जोशी यांच्यासारख्या कष्टाळू महिला उद्योजकला सहकार्य होईलच पण त्यांच्याकडून अनेक मराठी महिला व किंबहूना पुरुष सुद्धा प्रेरणा घेऊन आपला व्यवसाय सुरू करतील. विशेषतः कोकणातील तरुणांनी यातून प्रेरणा घेऊन कोकणातील गावातच विवध छोटे उद्योग सुरू करावेत व जवळच्या व्यवसायात नोकरी करावी जेणेकरून हे व्यवसाय यशस्वी होतील व गावेही ओस पडणार नाहीत.
• Hotel Atharva Pure Veg, Devgad - https://maps.app.goo.gl/nLhUEcCSmLei4...
• +91 92261 14579
#kokan #konkan #kokani #konkani #Ratnagiri #रत्नागिरी #Lanja #लांजा #Rajapur #राजापूर #Sangameshwar #संगमेश्वर #Chiplun #चिपळूण #Guhagar #गुहागर #Dapoli #दापोली #Khed #खेड #Mandangad #मंडणगड #Sindhudurg #सिंधुदुर्ग #Devgad #देवगड #Malvan #मालवण #Kudal #कुडाळ #Vengurla #वेंगुर्ला #Sawantwadi #सावंतवाडी #Dodamarg #दोडामार्ग #Vaibhavwadi #वैभववाडी #Raigad #रायगड #Alibag #अलिबाग #Murud #मुरूड #Pen #पेण #Panvel #पनवेल #Uran #उरण #Karjat #कर्जत #Khalapur #खालापूर #Mangaon #माणगाव #Tala #तळा #Roha #रोहा #Mahad #महाड #Shrivardhan #श्रीवर्धन #Mhasala #म्हसळा #Poladpur #पोलादपूर #SudhagadPali #सुधागडपाली