Перейти к содержимому

PM Awas Plus: gharkul yadi 2026 नाव आले तर पुढे काय? नाव नाही आले किंवा सर्व्हे राहिला तर काय करावे?

MahitiWala

0:00 / 0:00

PM Awas Plus: gharkul yadi 2026 नाव आले तर पुढे काय? नाव नाही आले किंवा सर्व्हे राहिला तर काय करावे?

9 948 просмотров · 1 месяц назад
MahitiWala
26 тыс. подписчиков
9 948 просмотров · 1 месяц назад
PM Awas Plus: gharkul yadi 2026 नाव आले तर पुढे काय? नाव नाही आले किंवा सर्व्हे राहिला तर काय करावे? Gharkul Yadi 2026 Maharashtra: Awaas Plus Self Survey यादीत नाव कसे पाहावे? full video link-   • Gharkul Yadi 2026 Maharashtra: Awaas Plus ...   नमस्कार मित्रांनो, पंतप्रधान आवास योजना ग्रामीण (PM Awas Plus) अंतर्गत घरकुल नवीन यादी जाहीर झाली आहे. या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत की - १) घरकुल यादीत नाव आले तर पुढे नेमकी कोणती कागदपत्रे आणि प्रक्रिया करावी लागते? २) जर तुम्ही सेल्फ सर्व्हे केला होता आणि पात्र असूनही तुमचे नाव यादीत आले नाही, तर काय करावे? ३) जर तुमचा सर्व्हे करायचा राहिला असेल किंवा विसरला असेल, तर आता नवीन नाव कसे जोडावे? या सर्व प्रश्नांची ए ते झेड (A to Z) संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा! ⏱️ व्हिडिओचे महत्त्वाचे मुद्दे (Timestamps): 00:00 - PM Awas Plus: gharkul yadi 2026 (Intro) 01:15 - घरकुल यादीत नाव आले तर पुढे काय करावे? 03:45 - सर्व्हे केला, पात्र आहात तरी नाव नाही? आता कुठे अर्ज करावा? 04:20 - सेल्फ सर्व्हे करायचा राहिला किंवा विसरलात? नवीन नाव कसे जोडायचे? 🔗 महत्त्वाच्या लिंक्स / अधिकृत वेबसाईट: 🤝 Connect With Us: Our Website: mahitiwala.co.in Subscribe Our Channel: MahitiWala Related Keywords / Queries Solved: Gharkul Yadi 2026 Maharashtra Awaas Plus Self Survey List 2026 Pradhan Mantri Awas Yojana Gramin AwaasSoft Generated Draft Priority List घरकुल यादी कशी पाहावी आवास प्लस सेल्फ सर्वे लिस्ट महाराष्ट्र