Sarpanch Mangesh Sable | तडीपारीच्या नोटीशीनंतर साबळेंचा थेट Devendra Fadnavis यांच्यावर निशाणा
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
Sarpanch Mangesh Sable | तडीपारीच्या नोटीशीनंतर साबळेंचा थेट Devendra Fadnavis यांच्यावर निशाणा
262 969 просмотров · 4 недели назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,44 млн подписчиков
262 969 просмотров · 4 недели назад
#mangeshsable #sarpanch #manojjarange #devendrafadnavis
गेवराई पायगाचे सरपंच व सामाजिक कार्यकर्ते मंगेश साबळे यांना छत्रपती संभाजीनगर शहर आणि जालना जिल्ह्यातून २ वर्षांसाठी हद्दपार का करण्यात येऊ नये, याबाबत पोलीस प्रशासनाकडून कायदेशीर नोटीस जारी करण्यात आली आहे. ही नोटीस हाती पडल्यानंतर मंगेश साबळे यांनी आक्रमक भूमिका घेत पोलीस यंत्रणेसह गृहमंत्रालय आणि मुख्यमंत्र्यांचे ओएसडी यांच्यावर राजकीय सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा थेट आरोप केला आहे.