दहावी-बारावीनंतर या क्षेत्रात करिअर मोठ्या संधी; कसा घ्यायचा प्रवेश विवेक वेलणकर यांचा मोलाचा सल्ला
EduVarta
0:00 / 0:00
दहावी-बारावीनंतर या क्षेत्रात करिअर मोठ्या संधी; कसा घ्यायचा प्रवेश विवेक वेलणकर यांचा मोलाचा सल्ला
4 721 просмотр · 1 год назад
EduVarta
24 тыс. подписчиков
4 721 просмотр · 1 год назад
शैक्षणिक वाटचालीतील विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या असलेल्या दहावी बारावीच्या परीक्षांचे निकाल नुकतेच लागले आहेत. आता पुढे विद्यार्थ्यांसमोर करिअर निवडण्याबाबत खूप मोठे आवाहन आहे. यापुढे कोणत्या कोर्स - अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा? आर्टस्, कॉमर्स, सायन्स व्यतिरिक्त आणखी कोणत्या क्षेत्रात संधी आहेत? खर्च किती येईल, प्रवेश प्रक्रिया कशी असेल असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांसोबतच पालकांनाही पडलेले आहेत. यासाठी एज्युवार्ताच्या माध्यमातून विद्यार्थी पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी RTI कार्यकर्ते करियर सल्लागार विवेक वेलणकर यांची मुलखात घेण्यात आली आहे. मुलाखतीच्या माध्यमातून दहावी बारावीननंतर विद्यार्थ्यांसाठी कोणकोणत्या संधी आहेत आणि स्कोप काय आहे, प्रक्रिया काय आहे याबाबत सविस्तर मार्गदर्शन मिळेल.
Vivek velankar Interview
#career #guidance #maharashtra #eduvarta #pune #careersafter10th #jobs #careersafter12th
career after 10th, careers after 12th
career guidance Engineering, career guidance Medical Science, career guidance Accounting and Finance, career guidance Law, career guidance CA, career guidance CS, career guidance Journalism and Mass Communication, career guidance Fashion Designing, career guidance Hotel Management, career guidance ITI, career guidance Digital Marketing, career guidance aviation, career guidance NDA Exams, pune, careers in AI education