Перейти к содержимому

Sangli DCC Bank Exam | IBPS गणिताचे हे सूत्र पाठच ठेवा! 💯 | Math Tricks & Formulas

Mk_math

0:00 / 0:00

Sangli DCC Bank Exam | IBPS गणिताचे हे सूत्र पाठच ठेवा! 💯 | Math Tricks & Formulas

2 407 просмотров · 5 дней назад
Mk_math
1,24 тыс. подписчиков
2 407 просмотров · 5 дней назад
Sangli DCC Bank Exam | IBPS गणिताचे हे सूत्र पाठच ठेवा! 💯 | Math Tricks & Formulas सांगली DCC बँक परीक्षा - IBPS Most Important Math Formulas! 🚨 IBPS परीक्षा पॅटर्ननुसार गणिताच्या ज्या सूत्रांवर (Formulas) वारंवार प्रश्न विचारले जातात, त्या सर्व महत्त्वाच्या सूत्रांची सोप्या भाषेत उजळणी या व्हिडिओमध्ये केली आहे. सांगली DCC बँक भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे! 📌 या व्हिडिओमध्ये काय शिकायला मिळेल? IBPS द्वारे वारंवार विचारली जाणारी गणिताची सूत्रे परीक्षा हॉलमध्ये वेळ वाचवणाऱ्या शॉर्टकट ट्रिक्स प्रश्न सोडवण्याची सोपी पद्धत व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका! IBPS Math Formulas, Sangli DCC Bank Math, IBPS Imp Formulas, Sangli DCC Bank Bharti Update, DCC Bank Math Tricks, Sangli DCC Bank Exam Preparation.