पोशा नाखवाची बोलाराची कांजी/वेसावा कोळीवाडा गौरी विसर्जन मेजवानी/Versova koli Sting Ray Fish Curry
Mumbaikar Folks by 👉 Mohit Ramle 🌞 136
0:00 / 0:00
पोशा नाखवाची बोलाराची कांजी/वेसावा कोळीवाडा गौरी विसर्जन मेजवानी/Versova koli Sting Ray Fish Curry
4 347 просмотров · 7 л. назад
Mumbaikar Folks by 👉 Mohit Ramle 🌞 136
70,2 тыс. подписчиков
4 347 просмотров · 7 л. назад
#Versova #koli #seafood #stingray #soup #fishcurry #gauri #ganpatibappamorya #visarjan #agrikoli #mumbai #marathibana #marathi #mumbai #god #tradition #culture #नाखवा #वेसावे #बोलार #कांजी #पाखट
"वेसावकरांची - पोशा नाखवाची बोलाराची कांजी"
बोलार म्हणजे मोठे पाखट. गौरी गणपती सणाला गौरी विसर्जन झाल्यावर वेसावकर कोळी बांधव खास करून वेसावच्या पाटील गल्लीतील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक श्री. पोशा नाखवा ह्यांच्या घरातील नाखवा (सुबान) व कालथे कुटुंबीय विसर्जन नंतर गौराईला अथवा गौरीच्या बसण्याचा आसना (चौरंग) समोर बोलाराच्या कांजीचा व घार्यांचा नैवेद्य दाखवतात.
बोलार म्हणजे मोठा पाखट मासा सुकवणे . क्वचीतच एखाद्याच्या होडीला हा पाखट गावतो व तो पाखट जवळ जवळ मार्च- एप्रील ते मे महिन्यात कडाक्याच्या उन्हात सुकत ठेवला जातो. मग पुर्ण सुकट तयार झाल्यावर त्याचे तुकडे-खीमा करून गौरी विसर्जनाच्या दिवशी त्याची कांजी (कोळी - आगरी पद्धतीचे सुप) बनवली जाते.
चवीला अत्यंत रूचकर व Tasty लागते ही कोळी मसाल्यात तयार केलेली बोलाराची कांजी. ही बोलाराची कांजी नैवेद्य दाखवुन झाल्यावर एकच गर्दी होते खाण्यासाठी कारण पुन्हा ही बोलाराची कांजी खायला १ वर्ष वाट पहावी लागते ----- अगदी गौराईला सुद्धा!
Traditional Koli style Sting Ray Fish Soup Curry known as "Bolarachi kanji" in local koli fisherfolks dialect in Mumbai.
This huge sting ray fish caught in the fishing nets need to be cut into small pieces and dry in the red hot sun for the period of 4-5 months from November till May.
Then during the Hindu Lord Ganesha & Goddess Gauri festival in the month of September , this dried fish is cooked into soup like curry after Gauri Visarjan. This tasty delicacy is distributed as prasad or Goddess blessings during dinner.
Special Thanks:
Vaibhav Nakhwa, Versova
Nakhwa / Subhan Family, Versova
Ganesh Nakhwa, Karanja
For sharing your audio or video content on this channel, for partnerships/business, please contact:
08108710091 /09321484321
Instagram profile :
https://www.instagram.com/p/B0bwoXDnO...
Facebook page:
/ मुंबईकर-folks-mumbaikar-folks-103929504282600
Facebook Group:
/ 432999777430077
Email : mumbaikarfolks@gmail.com