Перейти к содержимому

आपण जसे आहोत, तसे घडलो कसे? | मनाच्या जडणघडणीपासून आत्मजाणीवेपर्यंत – भाग १

मनापासून आत्म्यापर्यंत - Swati Sule

0:00 / 0:00

आपण जसे आहोत, तसे घडलो कसे? | मनाच्या जडणघडणीपासून आत्मजाणीवेपर्यंत – भाग १

29 просмотров · 2 недели назад
मनापासून आत्म्यापर्यंत - Swati Sule
21 подписчик
29 просмотров · 2 недели назад
आपण जसे आहोत, तसे घडलो कसे? | मनाच्या जडणघडणीपासून आत्मजाणीवेपर्यंत – भाग १ आपण जसे आहोत, तसे घडलो कसे? आणि आजचे आपलेच काही patterns स्वतःला ओळखण्याच्या प्रवासात अडथळे ठरत आहेत का? आई-वडील, आजी-आजोबा, नातेवाईक, शेजारी, पहिले शिक्षक आणि आपल्या सभोवतालचं वातावरण या सगळ्यांकडून आपण नकळत बरंच काही शिकत जातो. यामध्ये विशेष प्रभाव असतो आई-वडिलांच्या पती-पत्नी म्हणून असलेल्या नात्याचा. त्यांच्यातील प्रेम, आदर, संघर्ष आणि एकमेकांशी संवादाची पद्धत घराचं भावनिक वातावरण घडवते. मूल हे वातावरण फक्त पाहत नाही, तर स्वतःच्या पद्धतीने त्याचा अर्थही लावत असतं. यातून तयार झालेले काही beliefs, behavioural आणि subconscious patterns पुढे आपल्या नात्यांवर, निर्णयांवर आणि स्वतःकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर प्रभाव टाकू शकतात. आणि कधी कधी हेच patterns आपल्या Self-Realisation — ‘मी खरं तर कोण आहे?’ या अंतर्मुख प्रवासात अडथळे बनू शकतात. या ४ भागांच्या मालिकेत आपण Logical आणि Transperant Personality, त्यांची जडणघडण आणि या patterns च्या पलीकडे जाऊन स्वतःला समजून घेण्याचा प्रवास पाहणार आहोत. कारण आत्मजाणीवेचा प्रवास कदाचित “मी कोण आहे?” या प्रश्नाआधी “मी असा/अशी घडलो कसा?” या प्रश्नापासून सुरू होतो. 🌿 #मनापासूनआत्म्यापर्यंत #SwatiSule #SelfRealisation #आत्मजाणीव #SubconsciousMind #ChildhoodPatterns #FamilyPatterns #SelfAwareness #InnerJourney #Marathi