Перейти к содержимому

१० एकर जंगलातील खोतांचा वाडा | They Got Unlimited Clean Water Using ONLY Gravity (No Pumps)

Atharva Hardikar

0:00 / 0:00

१० एकर जंगलातील खोतांचा वाडा | They Got Unlimited Clean Water Using ONLY Gravity (No Pumps)

23 525 просмотров · 11 ч назад
Atharva Hardikar
99,8 тыс. подписчиков
23 525 просмотров · 11 ч назад
आपल्या चॅनलचे नियमित प्रेक्षक श्री. पंकज गुरुनाथ साखळकर यांनी मला काही दिवसांपूर्वी फोन केला. त्यांच्याकडे पूजा सांगायला येणाऱ्या गुरुजींचे रत्नागिरी तालुक्यातील कोळीसरे येथे एक पुरातन घर असून ते चॅनलवर दाखवावे, अशी त्यांची इच्छा होती. पंकजजी आणि माझी अद्याप प्रत्यक्ष भेट झालेली नाही; पण काही प्रेक्षक चॅनलशी आणि या प्रवासाशी इतके आपुलकीने जोडले जातात की ते या कामाचाच एक भाग बनतात! पंकजजींनी लगेचच माझे गुरुजी श्री. सागर मुसळे यांच्याशी बोलणे करून दिले. म्हाळवसाचा (पितृपंधरवडा) अत्यंत व्यस्त काळ असतानाही सागरजींनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह आपल्या चॅनलसाठी वेळ काढला आणि या पुरातन घराचा रंजक इतिहास उलगडून दाखवला. कोळीसरे या निसर्गरम्य गावात एकेकाळी खोत असलेल्या तेरेदेसाई मंडळींचे हे मूळ घर आणि जमीनजुमला! जो पुढे बक्षीस म्हणून मुसळे घराण्याच्या वाटणीस आला. या घरात अनेक दुर्मिळ आणि खास गोष्टी पाहायला मिळतात, तसेच आजूबाजूचा मनमोहक निसर्ग या ठिकाणाला अधिकच समृद्ध बनवतो. रत्नागिरी जिल्ह्यातील अजून एक सुंदर ठिकाण आणि त्यामागचा इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवताना मला खूप आनंद होत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ते कमेंट करून नक्की सांगा! तुमच्या संपर्कातसुद्धा अशी ऐतिहासिक जुनी घरे किंवा विशेष कथा असतील तर मला Email नक्की करा. चॅनलला सपोर्ट करण्यासाठी व्हिडिओ लाईक व शेअर करा आणि इच्छुकांनी खालील युपीआय आयडीचा वापर करून चॅनलला आर्थिक पाठबळ द्यावे. 💳 चॅनलला सपोर्ट करण्यासाठी (UPI Support): atharvahardikar@dbs 📩 बिजनेस आणि माहिती शेअर करण्यासाठी (Email): atharvahardikar99@gmail.com #AtharvaHardikar #Konkan #Kokan #KhotanchaWada #Kolisare #kokani #konkani #Ratnagiri #रत्नागिरी #Lanja #लांजा #Rajapur #राजापूर #Sangameshwar #संगमेश्वर #Chiplun #चिपळूण #Guhagar #गुहागर #Dapoli #दापोली #Khed #खेड #Mandangad #मंडणगड #Sindhudurg #सिंधुदुर्ग #Kankavli #कणकवली #Devgad #देवगड #Malvan #मालवण #Kudal #कुडाळ #Vengurla #वेंगुर्ला #Sawantwadi #सावंतवाडी #Dodamarg #दोडामार्ग #Vaibhavwadi #वैभववाडी #Raigad #रायगड #Alibag #अलिबाग #Murud #मुरूड #Pen #पेण #Panvel #पनवेल #Uran #उरण #Karjat #कर्जत #Khalapur #खालापूर #Mangaon #माणगाव #Tala #तळा #Roha #रोहा #Mahad #महाड #Shrivardhan #श्रीवर्धन #Mhasala #म्हसळा #Poladpur #पोलादपूर #SudhagadPali #सुधागडपाली #Thane #ठाणे #Kalyan #कल्याण #Bhiwandi #भिवंडी #Murbad #मुरबाड #Shahapur #शहापूर #Ulhasnagar #उल्हासनगर #Ambarnath #अंबरनाथ #Palghar #पालघर #Vasai #वसई #Dahanu #डहाणू #Talasari #तलासरी #Jawhar #जव्हार #Mokhada #मोखाडा #Wada #वाडा #Vikramgad #विक्रमगड #MumbaiSuburban #मुंबईउपनगर #Kurla #कुर्ला #Andheri #अंधेरी #Borivali #बोरीवली #MumbaiCity #मुंबईशहर #pune #पुणे